ETV Bharat / sitara

Reel To Real: अभिनंदन यांच्या वडिलांनी मणिरत्नमच्या चित्रपटासाठी सांगितलेली 'ती' कथा खरी ठरली

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या एका चित्रपटाची कथा अगदी अभिनंदन यांच्याशी मिळतीजुळती ठरली आहे. विशेष म्हणजे ही कथा अभिनंदन यांचे वडील सिम्हकुट्टी वर्थमान यांनीच मणिरत्नम यांना सुचवली होती.

कात्रु वेलीईडायी
author img

By

Published : Feb 28, 2019, 7:57 PM IST

नवी दिल्ली - भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या हातात सापडल्याने देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील प्रत्येक जण अभिनंदन सुखरूप परत यावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र, अभिनंदन यांच्या बाबतीत एक अनोखा योगायोग जुळून आला आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या एका चित्रपटाची कथा अगदी अभिनंदन यांच्याशी मिळतीजुळती ठरली आहे. विशेष म्हणजे ही कथा अभिनंदन यांचे वडील सिम्हकुट्टी वर्थमान यांनीच मणिरत्नम यांना सुचवली होती.

अभिनंदन यांचे वडील सिम्हकुट्टी वर्थमान हे भारतीय हवाई दलाचे माजी एअर मार्शल होते. मणिरत्नम यांच्या 'कात्रु वेलीईडायी' या चित्रपटासाठी त्यांनी कथा सुचवली होती. हा चित्रपट देखील पायलटच्या जीवनावर आधारित होता. अदिती राव हैदरी आणि कार्थी या कलाकारांनी यात मुख्य भूमिका साकारली होती.

मणिरत्नम यांनी याबाबत एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की 'आम्हाला या चित्रपटासाठी सिम्हकुट्टी वर्थमान यांची फार मदत झाली होती. भारतीय वायू सेनेचे बरेचसे संदर्भ त्यांच्यामुळे आम्हाला समजले होते. त्यामुळे या चित्रपटावर काम करणे सोपे झाले होते. 'कात्रु वेलीईडायी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता कार्थी यानेही ट्विटरवरुन याबाबत ट्विट केले आहे. 'या चित्रपटात मला पायलटचे जीवन जवळून अनुभवता आले. मी अभिनंदन यांच्या परतीसाठी प्रार्थना करतो', असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • I’m very fortunate to have met a few of our fighter pilots in #IAF. It‘s a true honour to know them and they are men of a different league. I sincerely pray for the safe return of our warriors.

    — Actor Karthi (@Karthi_Offl) February 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनंदन यांच्या कुटुंबातील पार्श्वभूमीच वायू सेनेशी निगडीत आहे. त्यांचे आजोबा हे देखील भारतीय वायू सेनेत होते. अभिनंदन यांची पत्नी तन्वी मारवाह ह्या देखील भारतीय हवाई दलात कार्यरत असल्याचे एका माध्यमाने म्हटले आहे. त्यांना त्यांच्या धाडसासाठी पुरस्कारीतही करण्यात आले आहे.

माझ्या मुलाचा अभिमान आहे, तो सुखरूप घरी परत येईल-

मुलगा पाकिस्तानच्या तब्यात असतानाही प्रचंड धैर्य दाखवत अभिनंदनचे वडील म्हणाले, की माझा मुलगा जिवंत आणि सुखरूप असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. या अडचणीच्या काळात देशवासियांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. पाकिस्तानी सैन्याला तो सच्चा सैनिकाप्रमाणे धैर्याने सामोरे गेला. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. तो सुखरूपरित्या घरी परत येईल, असा मला विश्वास आहे.

पाकिस्तानने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिनंदन यांची चित्रफित दाखवण्यात आली. पाकिस्तानने अभिनंदन यांची लगेच सुटका करावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

Intro:Body:

coincidence of story of maniratnam film same as Abhinanandan Varthman

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.