ETV Bharat / sitara

सेंसर बोर्डाला मिळाला नवा लोगो

सीबीएफसीचा नवा लोगो हा नव्या पीढीचा विचार करुन तयार करण्यात आला आहे. आजच्या डिजीटल विश्वासाठी हा लोगो एकदम योग्य पद्धतीने तयार करण्यात आलाय, असं प्रसून जोशी यांनी म्हटलं आहे.

author img

By

Published : Sep 1, 2019, 9:34 AM IST

सेंसर बोर्डाला मिळाला नवा लोगो

मुंबई - सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी) आता नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. कारण, सीबीएफसीला आता नवा लोगो आणि प्रमाणपत्राची डिझाईन लॉन्च करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांच्या हस्ते हा लोगो लॉन्च करण्यात आला.

सेंसर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांनी याबाबत सांगितले, की सीबीएफसीचा नवा लोगो हा नव्या पीढीचा विचार करुन तयार करण्यात आला आहे. आजच्या डिजीटल विश्वासाठी हा लोगो एकदम योग्य पद्धतीने तयार करण्यात आलाय. हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • #CBFC unveils its new logo and certificate design... At the industry meet - a first of its kind - hosted by #CBFC Chief Prasoon Joshi with I&B Minister Shri Prakash Javadekar as chief guest and I&B Secretary Shri Amit Khare, #CBFC unveiled a new logo and certificate design. pic.twitter.com/5SlgEY219s

    — taran adarsh (@taran_adarsh) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोगोच्या अनावरण सोहळ्यात मुख्य पाहुणे म्हणून सूचना आणि प्रसारण सचिव अमित खरे हे देखील उपस्थित होते.

ट्रेण्ड अ‌ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती शेअर केली आहे.

Intro:Body:

NAR

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.