ETV Bharat / sitara

बॉलिवूड २०२० : नववर्षात 'हे' चित्रपट देतील बॉक्स ऑफिसवर टक्कर

पुढच्या वर्षी देखील बऱ्याच बिग बजेट चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर शर्यत पाहायला मिळणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, आमिर खान आणि सलमान खान यांसारख्या कलाकारांचे चित्रपटही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

Box Office War with this bollywood Movies in 2020
बॉलिवूड २०२० : नववर्षात 'हे' चित्रपट देतील बॉक्स ऑफिसवर टक्कर
author img

By

Published : Dec 29, 2019, 12:37 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत असतात. दर शुक्रवारी येथे नशीब बदलवणारं बॉक्स ऑफिस यावर्षीदेखील खूप गाजलं. यंदा बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर चित्रपटांची तगडी चुरसही पाहायला मिळाली. आता पुढच्या वर्षी देखील बऱ्याच बिग बजेट चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर शर्यत पाहायला मिळणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, आमिर खान आणि सलमान खान यांसारख्या कलाकारांचे चित्रपटही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

जानेवारी

३ जानेवारी - 'भांगडा पा ले' Vs 'सब कुशल मंगल' Vs शिमला मिर्ची

विक्की कौशलचा भाऊ सनी कौशलचा 'भांगडा पा ले' हा चित्रपट अगदी सुरुवातीलाच चित्रपटगृहात धडकणार आहे. यामध्ये सचिन पिळगावंकर यांची मुलगी श्रिया आणि रुखसार ढिल्लोन यांची भूमिका आहे. ३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

याच दिवशी 'सब कुशल मंगल' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय खन्नासोबत पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा आणि रवी किशनची मुलगी रिवा किशन यांची भूमिका पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटांसोबतच रकुलप्रीत आणि राजकुमार रावचा 'शिमला मिर्ची' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हेमा मालिनी यांची देखील भूमिका असणार आहे.

१० जानेवारी - 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' Vs 'छपाक'

बरोबर आठवडाभरानंतर अजय देवगन, सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी विक्रांत मेस्सी आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला 'छपाक' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. हे दोन्ही चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

१७ जानेवारीला सोनाली सेहगल आणि सनी सिंग यांची मुख्य भूमिका असलेला 'जय मम्मी दी' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -Flashback 2019 - बॉलिवूडला मिळाले 'हे' नवे चेहरे

२४ जानेवारी - पंगा Vs स्ट्रीट डान्सर

वरुण धवनचा मल्टीस्टारर स्ट्रीट डान्सर आणि कंगना रनौतच्या पंगा चित्रपटातही चांगलीच चुरस रंगताना दिसणार आहे.
३१ जानेवारीला सैफ अली खान आणि तब्बु यांची रोमॅन्टिक कॉमेडी असलेला 'जवानी जानेमन' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
फेब्रुवारी

७ फेब्रुवारी -

या दिवशी विधु विनोद चोप्रा यांचा 'शिकारा - अ लव्ह लेटर फ्रॉम कश्मीर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
यानंतर दिग्दर्शक मोहित सूरी यांचा 'मलंग' चित्रपट देखील ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनिल कपूर, दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका आहेत.

तर, कार्तिक आर्यन, सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला 'आजकल' हा चित्रपट देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता विकी कौशल याचा 'भूत पार्ट १ - द हॉन्टेड शिप' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होत आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २८ फेब्रुवारीला तापसी पन्नुचा 'थप्पड' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -Flashback 2019: प्रेक्षकांवर प्रभाव टाकलेले मराठी चित्रपट

मार्च

मार्च महिन्याच्या ६ तारखेला टायगर श्रॉफचा 'बागी ३' हा चित्रपट प्रदर्शित होईल. यामध्ये पुन्हा एकदा टायगरचा अ‌ॅक्शन अवतार पाहायला मिळेल.
तर, वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित 'द कारगिल गर्ल' हा चित्रपट १३ मार्चला प्रदर्शित होत आहे. जान्हवी कपूर यामध्ये मुख्य भूमिकेत दिसेल.

याशिवाय, राजकुमार रावचा 'तुर्रम खान' ज्याचे नाव आता 'छलांग' असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट देखील १३ मार्चला प्रदर्शित होईल.

अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट २० मार्चला प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच काळानंतर इरफान खान पडद्यावर झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. यामध्ये करिना कपूरची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे.

अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' हा चित्रपट २७ मार्चला सिनेमागृहात धडकणार आहे.

एप्रिल

या महिन्याची सुरुवात रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटाने होणार आहे. यामध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

याच महिन्यात १७ तारखेला जान्हवी कपूरचा 'रुही अफ्जा' हा चित्रपट प्रदर्शित होईल. तर, आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांचा 'गुलाबो - सिताबो' हा चित्रपट देखील सिनेमागृहात धडकणार आहे.

अमिताभ यांचा इमरान हाश्मीसोबतचा 'चेहरे' हा चित्रपटही याच महिन्यात प्रदर्शित होतोय. तर, अनुराग बासू यांचा 'लुडो' हा चित्रपट २४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत.

मे

वरुण धवन आणि सारा अली खानच्या 'कुली नंबर वन' या चित्रपटाने महिन्याची सुरुवात होणार आहे.

मुकेश छाबराच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'दिल बेचारा' हा चित्रपट ८ मे रोजी प्रदर्शित होईल. सुशांत सिंग राजपूत आणि संजना संघी यांची भूमिका यामध्ये राहणार आहे. याच दिवशी रिभु दासगुप्ताचा 'द गर्ल ऑन द ट्रेन' देखील प्रदर्शित होतोय. यामध्ये परिणीती चोप्राची मुख्य भूमिका आहे.

याशिवाय विद्या बालनचा 'शकुंतला देवी' हा चित्रपटही ८ मे रोजीच सिनेमागृहात झळकणार आहे.

महिन्याच्या शेवटी २२ मे रोजी अक्षय कुमारची हॉरर कॉमेडी 'लक्ष्मी बाँब' हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर, या चित्रपटाला सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाची टक्कर बसणार आहे.

जून

या महिन्यात 'इंदू की जवानी' आणि 'निकम्मा' हे चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहेत. यानंतर संजय गुप्ता यांचा 'मुंबई सागा' हा चित्रपट १९ जूनला आणि अभिनेत्री कंगना रनौतचा 'थलावयी' हा चित्रपट २६ जूनला प्रदर्शित होणार आहेत.

जुलै

महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'सडक २' हा चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यामध्ये आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि पूजा भट्ट यांची भूमिका राहणार आहे.

महिन्याच्या अखेर ३१ जुलैला रणबीर कपूर आणि संजय दत्त यांचा 'शमशेरा' आणि कार्तिक आर्यन - कियारा आडवाणी यांचा 'भूल भूलैय्या २' या चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार आहे.

ऑगस्ट

स्वतंत्र दिनापूर्वी १४ ऑगस्टला 'भूज - द प्राईड ऑफ इंडिया', 'अ‌ॅटॅक' आणि 'हंगामा २' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

२८ ऑगस्टला शाहिद कपूर आणि पंकज कपूर यांचा 'जर्सी' हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -२०१९ मध्ये प्रेक्षकांवर प्रभाव टाकलेले मराठी चित्रपट

सप्टेंबर

आलिया भट्ट आणि संजय दत्त यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट ११ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.
ऑक्टोबर

२ ऑक्टोबरला बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. गांधी जयंतीच्या दिवशी शूजीत सरकारचा चित्रपट सरदार 'उधम सिंग', मिलाप झवेरीचा 'सत्यमेव जयते २' आणि ओमप्रकाश मेहरा यांचा 'तुफान' हे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

नोव्हेंबर

१३ नोव्हेंबरला 'पृथ्वीराज' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांची जोडी दिसणार आहे. या चित्रपटातून मानुषी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.

तर, २७ नोव्हेंबरला अजय देवगनचा 'मैदान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

डिसेंबर

आमिर खान वर्षाच्या शेवटी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटात झळकणार आहे. पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल. तर, अक्षय कुमार आमिर खानला टक्कर देण्यासाठी 'बच्चन पांडे' हा चित्रपट घेऊन येणार आहे.

त्यामुळे पुढच्या वर्षी देखील बॉक्स ऑफिस वॉर चांगलेच रंगणार आहे, यात शंका नाही.

हेही वाचा -फ्लॅश बॅक २०१९ : स्टार किड्सचा बॉलिवूडमध्ये जलवा

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.