ETV Bharat / sitara

'या' चित्रपटाद्वारे बोनी कपूर यांनी पूर्ण केले श्रीदेवींचे 'हे' स्वप्न

author img

By

Published : Aug 6, 2019, 9:42 PM IST

२०१२ साली श्रीदेवी यांचा 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान तमिळ अभिनेता अजित याने श्रीदेवींना बोनी कपूरसोबत एक चित्रपट करण्याचे वचन दिले होते.

'या' चित्रपटाद्वारे बोनी कपूर यांनी पूर्ण केले श्रीदेवींचे 'हे' स्वप्न

मुंबई - बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये पहिल्या तमिळ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'नेरकोंडा पारवाई' असे या चित्रपटाचे नाव आहे. ६ ऑगस्टला या सिंगापूर येथे या चित्रपटाचे प्रीमियर आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या या स्वप्नाबाबत सांगितले.

बोनी कपूर यांनी पूर्ण केले श्रीदेवींचे 'हे' स्वप्न

२०१२ साली श्रीदेवी यांचा 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान तमिळ अभिनेता अजित याने श्रीदेवींना बोनी कपूरसोबत एक चित्रपट करण्याचे वचन दिले होते.

बोनी कपूर यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली होती.

'नेरकोंडा पारवाई' हा चित्रपट 'पिंक' चित्रपटाचा तमिळ रिमेक आहे. या चित्रपटात विद्या बालन, श्रद्धा श्रीनाथ, एंड्रिया तारियांग यांचाही समावेश आहे.

Intro:Body:

ENT

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.