ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिने तारे-तारकांचं आवाहन

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार व प्रशासनाकडून लोकांनी गर्दीच्या ठिकाणी बाहेर निघू नये, तसेच खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे. देशातील सर्व प्रसिद्ध सिने तारकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवाहन केलेलं आहे.

author img

By

Published : Mar 21, 2020, 10:30 AM IST

Updated : Mar 21, 2020, 12:38 PM IST

Bollywood filmstars appeal
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिनेतरकांच आव्हान

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. भारतातदेखील सध्या एकामागोमाग रुग्ण वाढत दिसत आहे. त्यामुळे पूर्ण व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार व प्रशासनाकडून लोकांनी गर्दीच्या ठिकाणी बाहेर निघू नये तसेच खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

त्यामधेच एक मोठा फॅन बेस असलेल्या देशातील सर्व प्रसिद्ध सिने तारकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवाहन केलेल आहे. मी घरी बसणार आणि कोरोना व्हायरसला हरवणार, असं सर्व प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री म्हणताहेत. हा व्हिडीओ महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री यांच्या सोशल साईटवरून प्रसारित करण्यात आलेला आहे.

Last Updated : Mar 21, 2020, 12:38 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.