ETV Bharat / sitara

वाचा, विश्वरकरंडक अंतिम सामन्यातील 'सुपरओव्हर'नंतर बॉलिवूडकरांच्या खुमासदार प्रतिक्रिया

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या क्षणापर्यंत काळजाचे ठोके वाढवणारा सुपरओव्हरचा प्रसंग एखाद्या थरार चित्रपटाचा क्लायमॅक्श शोभू शकतो. अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया बॉलिवूडमधून मिळत आहेत.

विश्वचषक २०१९
author img

By

Published : Jul 15, 2019, 12:08 PM IST

मुंबई - क्रिकेट विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात एक थरार पाहायला मिळाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात धावांची बरोबरी झाल्यानंतर सुपरओव्हर टाकण्यात आली. हा सामना ज्यांनी पाहिलाय त्यांच्या तो कायमचा स्मरणात राहणार हे नक्की. शेवटच्या क्षणापर्यंत काळजाचे ठोके वाढवणारा सुपरओव्हरचा प्रसंग एखाद्या थरार चित्रपटाचा क्लायमॅक्स शोभू शकतो. अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया बॉलिवूडमधून मिळत आहेत.

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी म्हटलंय, ''क्रिकेट वर्ल्ड कप फायनलचा किती जबरदस्त शेवट. हिंदी चित्रपटाचे लेखकही अशी स्क्रिप्ट लिहू शकणार नाहीत. लगान.!, इग्रजांनी अखेर बदला घेतला. क्रिकेटचा विजय झाला.''

गोयंकाच्या या ट्विटला रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ''जर हा हिंदी सिनेमा असता तर प्रेक्षक म्हणाले असते, किती फिल्मी क्लायमॅक्स आहे. वास्तवात कधी असे घडते काय ?''

  • If it was a Hindi film - थे audience would have said - कितना फ़िल्मी क्लाइमैक्स है - ऐसा असलियत में कभी होता है क्या ???? https://t.co/ndPR5WOHqQ

    — Riteish Deshmukh (@Riteishd) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

''क्रिकेटची सुपर ओव्हर आणि विम्बल्डन हा सर्व खेळांमधला मोठा स्पोर्टिंग डे होता'', असे रितेश देशमुखने ट्विटमध्ये लिहिले आहे. इंग्लंडच्या टीमचे त्याने अभिनंदन केले असले तरी न्यूझीलंड संघाने मन जिंकल्याचे त्याने म्हटलंय.

  • England had a better kundli! NZ had the better game!!! #NZLvENG

    — Karan Johar (@karanjohar) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंग्लंडच्या विजयानंतर करण जोहरनी लिहिलंय, ''इंग्लंडची कुंडली चांगली होती आणि न्यूझीलंडचा खेळ.''

  • What a #WorldCupfinal. Unbelievable my entire family is awake. Who u got

    — Varun Dhawan (@Varun_dvn) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेता वरुण धवननेही सामना पाहताना धक्का बसल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.