ETV Bharat / sitara

भूमी पेडणेकरने शेअर केले 'बधाई दो' चित्रपटाचे फोटो, व्हिडिओ - बधाई दो चित्रपटाचे फोटो

अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या राजकुमार रावच्यासोबत 'बधाई दो' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी देहरादूनमध्ये आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला शहरात शूटची सुरूवात करणार्‍या भूमीने चित्रपटाच्या सेटमधील काही छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

बधाई दो
बधाई दो
author img

By

Published : Jan 3, 2021, 9:27 PM IST

मुंबई - 'बधाई दो' या चित्रपटाचे चित्रीकरण देहरादूनमध्ये १ जानेवारीपासून सुरू झाले आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या राजकुमार रावच्यासोबत 'बधाई दो' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी देहरादूनमध्ये आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला शहरात शूटची सुरूवात करणार्‍या भूमीने चित्रपटाच्या सेटमधील काही छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

बधाई दो

बुमेरॅंग व्हिडिओमध्ये भूमीने चित्रपटाचे दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी, डीओपी स्वप्निल एस सोनवणे आणि सहयोगी दिग्दर्शक दिसत आहेत. आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यामध्ये ती चालत असताना दिसत आहे. अगोदरच्या बधाई हो चित्रपटाची फ्रेंचाईस्जचा हा दुसरा बधाई दो चित्रपट आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.