भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. गेली १५ दिवस त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरू होते. आज दुपारी १२ वाजून ७ मिनीटांनी त्यांनी ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशभर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असून सिनेक्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
-
Deeply saddened by the passing away of Shri #ArunJaitley ji... deepest condolences to the family & loved ones. 🙏🏽 pic.twitter.com/hhxcbj9C03
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Deeply saddened by the passing away of Shri #ArunJaitley ji... deepest condolences to the family & loved ones. 🙏🏽 pic.twitter.com/hhxcbj9C03
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 24, 2019Deeply saddened by the passing away of Shri #ArunJaitley ji... deepest condolences to the family & loved ones. 🙏🏽 pic.twitter.com/hhxcbj9C03
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 24, 2019
अरुण जेटली यांच्या निधनाने अतिव दुःख झाल्याचे रितेश देशमुख यांनी म्हटले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. आपल्या कुटुंबीयांच्या वतीने त्याने श्रध्दांजली वाहिली आहे.
-
#RIPArunJaitley ... the nation mourns a strong and assured leader today....thoughts and prayers with his family and loved ones....🙏🙏🙏
— Karan Johar (@karanjohar) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#RIPArunJaitley ... the nation mourns a strong and assured leader today....thoughts and prayers with his family and loved ones....🙏🙏🙏
— Karan Johar (@karanjohar) August 24, 2019#RIPArunJaitley ... the nation mourns a strong and assured leader today....thoughts and prayers with his family and loved ones....🙏🙏🙏
— Karan Johar (@karanjohar) August 24, 2019
बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहरने अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहणारे ट्विट केले आहे. देशाने आज एक बळकट आणि आश्वासक नेता गमावला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रेम करणाऱ्यांसोबत मी प्रार्थना करतो.
-
Met Shri #ArunJaitley Ji almost 20 years back for the first time & have been his admirer ever since.
— Anil Kapoor (@AnilKapoor) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
His demise is a huge loss for our nation.
Will be truly missed.
My heartfelt condolences to the family. 🙏🏻 pic.twitter.com/XsBXwQnpj0
">Met Shri #ArunJaitley Ji almost 20 years back for the first time & have been his admirer ever since.
— Anil Kapoor (@AnilKapoor) August 24, 2019
His demise is a huge loss for our nation.
Will be truly missed.
My heartfelt condolences to the family. 🙏🏻 pic.twitter.com/XsBXwQnpj0Met Shri #ArunJaitley Ji almost 20 years back for the first time & have been his admirer ever since.
— Anil Kapoor (@AnilKapoor) August 24, 2019
His demise is a huge loss for our nation.
Will be truly missed.
My heartfelt condolences to the family. 🙏🏻 pic.twitter.com/XsBXwQnpj0
अभिनेता अनिल कपूर यांनी अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहताना ट्विटरवर लिहिलंय, अरुण जेटलीजी यांची पहिली भेट २० वर्षापूर्वी झाली होती. तेव्हापासून मी त्यांचा प्रशंसक आहे. त्यांच्या निधनामुळे आपल्या राष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही त्यांना खरोखर हरवलंय. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून सहानुभूती व्यक्त करतो.
निया शर्मा, परेश रावल, गायक अदनान सामी, अभिनेत्री गुल पनाग, कॉमेडी फेम मनज्योत, चित्रपट समीक्षक तरण आदर्श, बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांनी ट्विटरवरच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.