मुंबई - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने गोळीबार केला. तो स्वतःला रामभक्त म्हणतो. दिल्लीच्या जेवर परिसरातील तो रहिवासी आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत कलाविश्वातील कलाकारांनीही संताप व्यक्त केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही या घटनेसंबधी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्याने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
जामिया येथे झालेल्या गोळीबारावर अनुरागने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की 'जय श्रीराम व भारत माता की जय म्हणा आणि हिंदूत्वाच्या नावाखाली काहीही करा. तुम्हाला थांबवणारं कोणी नाही. कारण, आता असा संशय येतोय की सरकारच दहशदवादाला पाठिंबा देत आहे'.
-
यह सरकार साफ़ साफ़ कह रही की जय श्रीराम और भारत माता की जय बोल के , हिंदुत्व के नाम ओर जो चाहे करो , मारो , काटो , हम कुछ नहीं होने देंगे । अब ही शक है की सरकार और पार्टी ही आतंकवाद पैदा कर रहे हैं ?
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">यह सरकार साफ़ साफ़ कह रही की जय श्रीराम और भारत माता की जय बोल के , हिंदुत्व के नाम ओर जो चाहे करो , मारो , काटो , हम कुछ नहीं होने देंगे । अब ही शक है की सरकार और पार्टी ही आतंकवाद पैदा कर रहे हैं ?
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 30, 2020यह सरकार साफ़ साफ़ कह रही की जय श्रीराम और भारत माता की जय बोल के , हिंदुत्व के नाम ओर जो चाहे करो , मारो , काटो , हम कुछ नहीं होने देंगे । अब ही शक है की सरकार और पार्टी ही आतंकवाद पैदा कर रहे हैं ?
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 30, 2020
हेही वाचा -जामिया विद्यापीठ हिंसाचार : दिल्ली पोलीसांकडून 70 संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे, की 'आश्चर्याची गोष्ट आहे सर्व हिंदूत्ववादी दहशतवाद्यांना वाटते की ते देशभक्त आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपने गेल्या सहा वर्षात हे साध्य करुन दाखवले. अभिनंदन तुकडे तुकडे भाजप'.
-
और कमाल की बात यह कि इन सारे हिंदुत्व आतंकवादियों को लगता है वो देशभक्त हैं । यह achieve किया है @narendramodi @AmitShah और @BJP4India ने पिछले ६ सालों में । मुबारक हो #टुकड़ेटुकड़ेभाजपा
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">और कमाल की बात यह कि इन सारे हिंदुत्व आतंकवादियों को लगता है वो देशभक्त हैं । यह achieve किया है @narendramodi @AmitShah और @BJP4India ने पिछले ६ सालों में । मुबारक हो #टुकड़ेटुकड़ेभाजपा
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 30, 2020और कमाल की बात यह कि इन सारे हिंदुत्व आतंकवादियों को लगता है वो देशभक्त हैं । यह achieve किया है @narendramodi @AmitShah और @BJP4India ने पिछले ६ सालों में । मुबारक हो #टुकड़ेटुकड़ेभाजपा
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 30, 2020
अनुराग कश्यपचे हे दोन्ही ट्विट व्हायरल झाले आहेत. तो समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर आपलं स्पष्ट मत व्यक्त करत असतो. त्यामुळे काही युजर्स त्याला ट्रोल देखील करताना दिसतात.
हेही वाचा -'जामिया'त तरुणाचा आंदोलकांवर गोळीबार, कुटुंबीयांना बसला धक्का