मुंबई - म्यूझिक कंपोजर अनु मलिक यांच्यावर मागच्या वर्षी गायिका सोना मोहापात्राने #MeToo च्या चळवळीतून लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लावले होते. तेव्हापासून अनु मलिक हे चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा सोनाने त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे अखेर पुन्हा एकदा त्यांना इंडियन आयडॉलच्या परीक्षकाचे पद सोडावे लागले आहे.
अनु मलिक हे इंडियन आयडॉलच्या अकराव्या पर्वाचे परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्यासोबत गायिका नेहा कक्कर आणि विशाल दादलानी हे देखील परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. मात्र, मागच्या वर्षीपासून #MeeToo मध्ये अनु मलिक यांचे नाव अडकल्यामुळे त्यांना मागच्या वर्षीदेखील या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.
-
The person is Anu Malik. https://t.co/9wvD6rUl0g
— ShutUpSona (@sonamohapatra) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The person is Anu Malik. https://t.co/9wvD6rUl0g
— ShutUpSona (@sonamohapatra) November 21, 2019The person is Anu Malik. https://t.co/9wvD6rUl0g
— ShutUpSona (@sonamohapatra) November 21, 2019
हेही वाचा -रानू यांच्या व्हायरल फोटोमागे हे आहे सत्य, मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
यावेळी त्यांना पुन्हा एकदा परीक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, सोनाने पुन्हा त्यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आहे.
-
@NCWIndia has taken Suo-motu cognizance of a Twitter post shared by @sonamohapatra wherein it's alleged @SonyTV has ignored testimonies of multiple women against a person regarding sexual harassment and made him a Judge for a talent show for youngsters on National television pic.twitter.com/UvC7bx7tL9
— NCW (@NCWIndia) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">@NCWIndia has taken Suo-motu cognizance of a Twitter post shared by @sonamohapatra wherein it's alleged @SonyTV has ignored testimonies of multiple women against a person regarding sexual harassment and made him a Judge for a talent show for youngsters on National television pic.twitter.com/UvC7bx7tL9
— NCW (@NCWIndia) November 21, 2019@NCWIndia has taken Suo-motu cognizance of a Twitter post shared by @sonamohapatra wherein it's alleged @SonyTV has ignored testimonies of multiple women against a person regarding sexual harassment and made him a Judge for a talent show for youngsters on National television pic.twitter.com/UvC7bx7tL9
— NCW (@NCWIndia) November 21, 2019
- — Anu Malik (@The_AnuMalik) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Anu Malik (@The_AnuMalik) November 14, 2019
">— Anu Malik (@The_AnuMalik) November 14, 2019
हेही वाचा -शाहिद कपूरने शेयर केला 'जर्सी'च्या तयारीचा व्हिडिओ