ETV Bharat / sitara

अमरीश पुरी यांच्या नातवाची अभिनयात एन्ट्री, मोशन पोस्टर प्रदर्शित - yeh saali aashiqui release date

बऱ्याच दिवसापासून वर्धन पुरीच्या बॉलिवूड एन्ट्रीच्या चर्चा सुरू होत्या. आता  'ये साली आशिकी', या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये वर्धनसोबत शिवालिका ओबेरॉय ही नवोदित अभिनेत्री देखील झळकणार आहे.

अमरीश पुरी यांच्या नातवाची अभिनयात एन्ट्री, मोशन पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Oct 17, 2019, 1:35 PM IST

मुंबई - बॉलिवूडच्या स्टारकिड्समध्ये आता आणखी एका नावाचा समावेश होत आहे. बॉलिवूडचे दिग्गज खलनायक अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी हा त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याच्या चित्रपटाचं मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

बऱ्याच दिवसापासून वर्धन पुरीच्या बॉलिवूड एन्ट्रीच्या चर्चा सुरू होत्या. आता 'ये साली आशिकी', या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये वर्धनसोबत शिवालिका ओबेरॉय ही नवोदित अभिनेत्री देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे.

हेही वाचा -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिरंजीवीसोबत पाहिला 'सैरा'

वर्धन पुरीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे.

राजीव अमरीश पुरी यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन चिराग रुपारेल हे करत आहेत. यावर्षी २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -सैफ-करिनाच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण, 'असं' केलं सेलिब्रेशन

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.