मुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बरेच जण प्रसिद्ध झाले आहेत. हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे लपलेले गुण जगासमोर येतात. सध्या असाच एका डान्सरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या डान्सरने नेटकऱ्यांनाच नाही तर, महानायक अमिताभ बच्चनपासून हृतिक रोशनपर्यंत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांवर छाप पाडली आहे.
एका मुलाचा टिक-टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकुळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने केलेला डान्स भल्याभल्यांना थक्क करेल असा आहे. त्याचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असताना तो अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतही पोहोचला आहे. त्यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
-
wow ... https://t.co/0g7nzv4M7x
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">wow ... https://t.co/0g7nzv4M7x
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 12, 2020wow ... https://t.co/0g7nzv4M7x
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 12, 2020
हेही वाचा -अभिनेत्री अनुष्का शेट्टी शिर्डीत साई चरणी लीन
हृतिकने देखील हा व्हिडिओ पोस्ट करत त्याची प्रशंसा केली आहे. तर, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी हा व्हिडिओ रेमो डिसुजा यांना टॅग केला आहे.
-
Smoothest airwalker I have seen. Who is this man ? https://t.co/HojQdJowMD
— Hrithik Roshan (@iHrithik) January 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Smoothest airwalker I have seen. Who is this man ? https://t.co/HojQdJowMD
— Hrithik Roshan (@iHrithik) January 13, 2020Smoothest airwalker I have seen. Who is this man ? https://t.co/HojQdJowMD
— Hrithik Roshan (@iHrithik) January 13, 2020
-
dekha kya @remodsouza https://t.co/sbVqLArf9e
— Anubhav Sinha (@anubhavsinha) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">dekha kya @remodsouza https://t.co/sbVqLArf9e
— Anubhav Sinha (@anubhavsinha) January 12, 2020dekha kya @remodsouza https://t.co/sbVqLArf9e
— Anubhav Sinha (@anubhavsinha) January 12, 2020
हेही वाचा -'गंगुबाई काठीवाडी'चं मोशन पोस्टर, आलियाने शेअर केला व्हिडिओ