ETV Bharat / sitara

आता मिशन 'चांद्रयान ३': शाहरुख खान ते अक्षय कुमार, बॉलिवूडकरांनी दिल्या शुभेच्छा - दलेर मेहंदी

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासोबत इतरही बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्रोच्या टीमचं कौतुक केलं आहे.

आता मिशन 'चांद्रयान ३': शाहरुख खान ते अक्षय कुमार, बॉलिवूडकरांनी दिल्या शुभेच्छा
author img

By

Published : Sep 7, 2019, 3:13 PM IST

मुंबई - 'चांद्रयान २' मोहिमेच्या अंतिम टप्प्यात विक्रम लँडरचा संपर्क तुटला अन् सर्वांचीच निराशा झाली. मात्र, या अपयशाने न हारता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता 'चांद्रयान ३' साठी भरारी घेण्यासाठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासोबत इतरही बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्रोच्या टीमचं कौतुक केलं आहे.

अक्षय कुमारने अलिकडेच 'मिशन मंगल' चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यामुळे एखादं मिशन पूर्ण करण्यासाठी इस्रोची टीम कशी काम करते, हे त्याने जवळून अनुभवले आहे. त्यामुळे 'जिथे प्रयोग नाही तिथे विज्ञान नाही. कधी कधी आपल्याला यश मिळतं, तर कधी आपल्याला प्रयोगातून शिकायला मिळतं. इस्रोच्या टीमला अभिवादन. 'चांद्रयान २' मोहिमेतूनच 'चांद्रयान ३' या मोहिमेची वाट मोकळी होईल', असे ट्विट अक्षयने केले आहे.

  • There’s no science without experiment...sometimes we succeed, sometimes we learn. Salute to the brilliant minds of @isro, we are proud and confident #Chandrayaan2 will make way for #Chandrayaan3 soon. We will rise again.

    — Akshay Kumar (@akshaykumar) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुख खान यानेही ट्विटमध्ये लिहिलंय की 'कधी कधी आपण आपल्या धैय्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र, आपण नक्की यशस्वी होऊ, या आशेवर विश्वास ठेवून पुन्हा नव्या उमेदीने काम करू. सध्याची स्थिती ही आपली अंतिम स्थिती नाही. आपली वेळ नक्की येईल. इस्रो आम्हाला तुमच्यावर गर्व आहे'.

  • Sometimes we don’t land or arrive at the destination we want to. The important thing is we took off and had the Hope and Belief we can. Our current situation is never and not our final destination. That always comes in time and belief! Proud of #ISRO

    — Shah Rukh Khan (@iamsrk) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-लँडर विक्रम 'क्रॅश' झालेले नाही, ऑर्बिटर आणि लँडरदरम्यान संपर्क अद्यापही कायम - माजी इस्रो संचालक

अमिताभ बच्चन यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत. तसंच
'तू ना थके गा कभी ,
तू ना मुड़े गा कभी , तू ना थमे गा कभी
कर शपथ कर शपथ कर शपथ
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ', असे ट्वीट करुन त्यांनी एक कविता शेअर केली आहे.

  • T 3281 -
    Pride never did face defeat .. our pride , our victory ..
    Proud of you ISRO
    तू ना थके गा कभी ,
    तू ना मुड़े गा कभी , तू ना थमे गा कभी
    कर शपथ कर शपथ कर शपथ
    अग्निपथ अग्निपथ अग्निपथ pic.twitter.com/oEs0C70LAP

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-Chandrayaan 2: इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधानांनी केले सांत्वन

दिग्दर्शक करण जोहर यानेही इस्रोच्या टीमला अभिवादन केलं आहे.

  • Salute and applaud the incredible endeavours of @isro !!!! So proud of everything they continue to do....so proud to be part of a nation that has the most genius minds....

    — Karan Johar (@karanjohar) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेता फरहान अख्तर यानेही ट्विट केलं आहे.

  • Success and failure will come and go but the determination to succeed will forever remain constant. Proud of you @isro and deeply touched by this consolatory gesture from PM @narendramodi .. Jai Hind. https://t.co/OYSbUrluG1

    — Farhan Akhtar (@FarOutAkhtar) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लता मंगेशकर यांनी लिहिलंय, 'फक्त संपर्क तुटला आहे. जिद्द अजूनही कायम आहे. आपल्याला नक्की यश मिळेल'.

  • केवल सम्पर्क टूटा है,संकल्प नहीं,हौसले अब भी बुलंद है.मुझे विश्वास है की सफलता अवश्य मिलेगी.सारा देश @isro के साथ है .हमारे वैज्ञानिकों पे हमें गर्व है।बस आप आगे बढ़िए...

    — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-चांद्रयान - 2 चा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क का तुटला? वाचा स्पेस एज्युकेटरचे मत

अभिनेत्री तापसी पन्नुचं ट्विट

  • Lump in the throat, tear in the eye not coz of anything else but witnessing how beautifully you got the entire nation together in hope and spirit... it’s ok to take a few steps back when u know you are about to make your longest jump. You are our hero @isro ❤️

    — taapsee pannu (@taapsee) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजय देवगनचं ट्विट

इमरान हाश्मीचं ट्विट

  • In times when social media only brags about strengths and successes its important to teach the next gen about weaknesses and failures. If you learn from defeat you haven't really lost. Proud of #ISRO.

    — Emraan Hashmi (@emraanhashmi) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्वरा भास्करचं ट्विट

  • Dear team @isro , we love you to the moon and back and we are proud of you! May you continue to inspire with your efforts , कोशिश करने वालों की हार नहीं होती! #Chandrayaan2Landing #Chandrayaan2

    — Swara Bhasker (@ReallySwara) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दलेर मेहंदीचं ट्विट

  • We stand with you Indian Science Community. A great feat. #ISRO

    — Daler Mehndi (@dalermehndi) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पूजा हेगडेचं ट्विट

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.