ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट - Big B brahmastra shooting

बिग बी 'लेक व्ह्यू कॅफे' येथे येणार असल्याची माहिती कोणालाही नव्हती. त्यामुळे त्यांचे आगमन होताच, त्यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

Amitabh Bachchan reached Bilaspur
अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट
author img

By

Published : Dec 5, 2019, 11:56 AM IST

बिलासपूर - महानायक अमिताभ बच्चन सध्या मनाली येथे 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान शूटिंगमधून वेळ काढून त्यांनी बिलासपूर येथील 'लेक व्ह्यू कॅफे' येथे चाहत्यांची भेट घेतली. त्यानंतर ते चंदीगढला रवाना झाले.

बिग बी 'लेक व्ह्यू कॅफे' येथे येणार असल्याची माहिती कोणालाही नव्हती. त्यामुळे त्यांचे आगमन होताच, त्यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. सध्या तेथे कडाक्याची थंडी आहे. मात्र, तरीही बिग बींना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मुख्य रस्त्यापासून ते 'लेक व्ह्यू कॅफे' गर्दी केली होती.

अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट
यावेळी बिग बींनीही आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढले. तसेच त्यांना ऑटोग्राफही दिला.
Amitabh Bachchan reached Bilaspur
अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट

हेही वाचा -मनालीच्या चाहत्यांसाठी बिग बींची खास पोस्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य जोडी या चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
यापूर्वी हा चित्रपट या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु व्हीएफएक्स आणि काही तांत्रिक बाबींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'ब्रम्हास्त्र'चे चित्रीकरण बल्गेरिया, न्यूयॉर्क आणि मुंबईमध्येही करण्यात आले आहे. आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि टॉलीवूड अभिनेता नागार्जुनही आहेत.

'ब्रम्हास्त्र'शिवाय बिग बी आगामी 'चेहेरे', 'गुलाबो सीताबो' आणि 'झुंड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा -क्रिती खरबंदाच्या जागी 'चेहरे' चित्रपटात दिसणार 'ही' टीव्ही अभिनेत्री

Intro:सदी के महानायक एक बार फिर पहुंचे बिलासपुर
नगर के लेक व्यू कैफ़े में 20 मिनट किया विश्राम
सुबह 7 बजे पहुंचकर 7:20 पर हुए चंडीगढ़ रवाना

बिलासपुर।
सदी के महानायक अमिताभ बच्चन एक बार फिर से बिलासपुर पहुंचे। वीरवार सुबह 7 बजे नगर के लेक व्यू कैफ़े में पहुंचे और 7 बजकर 20 मिनट पर अमिताभ बच्चन चंडीगढ़ के लिए रवाना हो गए। 5 दिसंबर की एक बार फिर से बिलासपुर वासियों के लिए सदी के महानायक बिग बी के दर्शनों के लिए गिनी जाएगी। हालांकि इस कार्यक्रम का किसी को पूरी तरह से पता नहीं था लेकिन प्रशासनिक तंत्र पूरी तरह से मुस्तैद रहा। बिलासपुर में घनी धुंध के कारण विजिबिलिटी वैसे भी कम होती है, लेकिन बिग बी के स्वागत के लिए मुख्य बस अड्डे से लेकर कैफे लेकव्यू तक प्रशिक्षकों का भारी हुजूम उमड़ पड़ा।

Body:भले ही बिग बी कुछ मिनटों के लिए कैसे लेकव्यू में रुके हो। बावजूद इसके उनकी एक झलक पाने के लिए हर कोई बेताब दिखा। लोग सीधे बिस्तरों से उठकर कैसे लेकव्यू पहुंच गए थे। अपने पसंदीदा नायक अमिताभ बच्चन को देखने के लिए लोग पहले से ही कैफे लेकव्यू पहुंच गए थे।

Conclusion:उल्लेखनीय है कि इससे पहले 27 नवंबर को बिग बी सड़क मार्ग से बिलासपुर होते हुए मनाली गए थे। यहां पर वह स्थानीय परिधि गृह में कुछ देर रुके और उन्होंने यहां पर नाश्ता किया। तथा गंतव्य के लिए रवाना हो गए। बॉलीवुड की फिल्म ब्रह्मास्त्र की शूटिंग के लिए मनाली गए और वीरवार को वह वापस आए। उनके साथ आई सहयोगी ने बताया कि वह बरसता बाय रोपण होकर चंडीगढ़ जाएंगे। जहां वे हवाई मार्ग से मुंबई के लिए कुछ करेंगे। बिलासपुर कैफे लेकव्यू में वीरवार को बिग बी ने अपने प्रशंसकों को निराश नहीं किया और उनके साथ फोटो खिंचवा ए तथा छोटे-छोटे बच्चों को ऑटोग्राफ भी दिए।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.