मुंबई - मराठमोळी अभिनेत्री उषा जाधवला भारतीय आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ('ईफ्फी') मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'माय घाट: क्राईम नंबर १०३/२००५' या चित्रपटासाठी रौप्य मयुर पदकाची ती मानकरी ठरली. उषाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे.
उषाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत २०१४ साली 'भूतनाथ रिटर्न्स' या चित्रपटात भूमिका साकारली होती.
-
T 3566 - CONGRATULATIOINS .. !! 👏, Usha Jadhav for winning Best Actor Award at the IFFI , just concluded in GOA .. @ushajadhav
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Proud of you .. and an honour to have worked with you in Bhootnath Returns !
.. a proud moment for her parents .. parents be the blessings eternal .. pic.twitter.com/CfG0eHdJtt
">T 3566 - CONGRATULATIOINS .. !! 👏, Usha Jadhav for winning Best Actor Award at the IFFI , just concluded in GOA .. @ushajadhav
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 30, 2019
Proud of you .. and an honour to have worked with you in Bhootnath Returns !
.. a proud moment for her parents .. parents be the blessings eternal .. pic.twitter.com/CfG0eHdJttT 3566 - CONGRATULATIOINS .. !! 👏, Usha Jadhav for winning Best Actor Award at the IFFI , just concluded in GOA .. @ushajadhav
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 30, 2019
Proud of you .. and an honour to have worked with you in Bhootnath Returns !
.. a proud moment for her parents .. parents be the blessings eternal .. pic.twitter.com/CfG0eHdJtt
हेही वाचा -'मिनी मुव्ही मँनिया'मध्ये गोवा विभागात 'राँग' तर राष्ट्रीय विभागात 'अडगळ' ठरले विजेते
'ईफ्फी' सोहळ्याची अलिकडेच सांगता झाली. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बिग बींची खास उपस्थिती होती.
या महोत्सवात ७६ देशांच्या २०० पेक्षा अधिक चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये २६ फिचर, १५ नॉन फिचर, आणि इंडियन पनोरमा यांसारख्या विभागात हे चित्रपट दाखवण्यात आले.
हेही वाचा -'ईफ्फी' सोहळ्याची सांगता, ब्लँश हँरिसन दिग्दर्शित 'पार्टिकल' ठरला 'सुवर्ण मयूर'चा विजेता