ETV Bharat / sitara

'टीप टीप बरसा पाणी' गाण्याचे श्रेय रविनाला न दिल्याबद्दल अक्षय कुमारवर चाहते नाराज

author img

By

Published : Jun 24, 2019, 9:47 PM IST

'टीप टीप बरसा पाणी' हे गाणे रोहित शेट्टी दिग्दर्शन करीत असलेल्या 'सुर्यवंशी'मध्ये रिक्रिएट केले जाणार असल्याची घोषणा अक्षय कुमारने केली आहे. हे गाणे अक्षय आणि कॅटरिना कैफवर चित्रीत होईल. यामुळे अक्षयवर चाहते नाराज झाले असून त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. या गाण्याचे श्रेय रविनाला न दिल्याबद्दल तो ट्रोल होत आहे.

टीप टीप बरसा पाणी'

मुंबई - ९० च्या दशकातील अक्षय कुमार आणि रविना टंडनवर चित्रीत झालेले 'टीप टीप बरसा पाणी" गाणे अजूनही लोकांच्या चांगलेच स्मरणात आहे. यातील पिवळ्या साडीत भिजलेली रविना अनेकांच्या डोळ्यासमोर अजूनही तरंगते. आजही मोहरा चित्रपटातील हे गाणे अनेकांच्या आवडीचे आहे.

अक्षय कुमारने हे गाणे आपल्या आगामी चित्रपटासाठी रिक्रिएट करणार असल्याचे ट्विटरवरुन घोषित केले. आगामी सुर्यवंशी चित्रपटात हे गाणे अक्षय आणि कॅटरिना कैफ यांच्यावर चित्रीत केले जाणार आहे. अक्षयच्या चाहत्यांनी यावर आक्षेप घेत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या गाण्याचे श्रेय रविनाला न दिल्याबद्दल तो ट्रोल होत आहे.

Tip Tip Barasa Pani
टीप टीप बरसा पाणी'

''अक्की, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. परंतु तू या गाण्याचे श्रेय रविनाला द्यायला विसरलास हे आवडले नाही. मी जरी रविनाचा फॅन नसलो तरी कॅटरिनाने आजवर जे केलंय ते पाहता ती रविनासारखे करु शकणार नाही..,'' असे एका चाहत्यांने म्हटले आहे.

Tip Tip Barasa Pani
टीप टीप बरसा पाणी'

''सर तुमचा आदर राखून सांगतो, त्या गाण्यात तुम्ही होता हे कोणीही जाणत नाही.,'' असे दुसऱ्याने म्हटले आहे.

आणखी एकजण लिहितो, ''ओह ..त्या गाण्यात मेल लीडमध्ये तुम्ही होतात ? ते जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद...'टीप टीप बरसा पाणी' या गाण्यात फक्त रविनाच आठवते. पिवळी साडी आणि पाऊस.."

Tip Tip Barasa Pani
टीप टीप बरसा पाणी'

'टीप टीप बरसा पाणी' हे गाणे रोहित शेट्टी दिग्दर्शन करीत असलेल्या 'सुर्यवंशी'मध्ये रिक्रिएट केले जाणार असून अक्षय आणि कॅटरिना कैफवर चित्रीत होईल. हा चित्रपट २७ मार्च २०१० रोजी रिलीज होणार आहे.

Intro:Body:

[6/24, 4:08 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: खेळीमेळीच्या वाटतावरणात या सभागृहाचे कामकाज चालावे, मी फुले-आंबेडकरी विचाराचा आहे

नीलम गोऱ्हे यांच्यामुळे सभागृहाला फुले-आंबेडकरी चेहरा मिळाला म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेत आहे

-जोगेंद्र कवाडे

[6/24, 4:10 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: यानंतर

सभागृह नेते यांची उपसभाती नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले

सभागृहात नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड

[6/24, 4:11 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे सभागृह नेते, गटनेत्यांनी गोऱ्हे यांना त्यांच्या आसनावर सन्मानाने नेऊन बसवले

[6/24, 4:13 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा महिला म्हणून उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांची निवड झाली

यात महत्वाच्या पदासाठी

बिनविरोध निवड झाल्याने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.