ETV Bharat / sitara

Man Vs Wild मध्ये रजनीकांत पाठोपाठ अक्षय कुमारचीही एन्ट्री - Man Vs Wild upcoming episode

या कार्यक्रमाच्या आगामी भागात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची जंगल सफारी पाहायला मिळणार आहे. त्यांनी या भागांचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. आता त्यांच्यापाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या कार्यक्रमात दिसणार आहे.

Akshay Kumar at Mysore to shoot for 'Man vs Wild' Bear Grylls
Man Vs Wild मध्ये रजनीकांत पाठोपाठ अक्षय कुमारचीही एन्ट्री
author img

By

Published : Jan 30, 2020, 9:57 AM IST

मुंबई - डिस्कव्हरी वाहिनीवरील बेयर ग्रिल्सचा Man Vs Wild हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची जंगल सफारी पाहायला मिळणार आहे. त्यांनी या भागांचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. आता त्यांच्यापाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील या कार्यक्रमात दिसणार आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथे तो शूटिंगसाठी रवाना झाला आहे.

  • Karnataka: Actor Akshay Kumar arrived at Mysore, earlier today, to shoot for an episode of 'Man vs Wild' with British adventurer Bear Grylls. pic.twitter.com/P3tNrJAfqx

    — ANI (@ANI) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अक्षय कुमार नेहमीच त्याच्या साहसी स्टंट साठी ओळखला जातो. बॉलिवूडचा फिटेस्ट मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच Man Vs Wild या कार्यक्रमात त्याला पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. बेयर ग्रिल्ससोबत त्याची जंगलातील सफर कशी राहणार, हे आता आगामी भागातच पाहायला मिळेल.

हेही वाचा -'लव्ह आज कल २' चं नवं गाणं, पाहा सारा-कार्तिकचा धमाल डान्स

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अक्षय कुमार यावर्षी 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बाँब', 'पृथ्वीराज' यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच पुढच्या वर्षीच्या चित्रपटांचीही तारीख त्याने जाहीर केली आहे. यामध्ये 'बेलबॉटम' आणि 'बच्चन पांडे' यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे.

याशिवाय त्याचा गाजलेला म्युझिक व्हिडिओ 'फिलहाल' या गाण्याचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे दुसरे पोस्टर त्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हेही वाचा -बेयर ग्रीलसोबत 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मध्ये दिसणार रजनीकांत

Intro:महाराष्ट्रबंद नंतर पाच दिवसातला दुसरा बंद आंदोलन

उस्मानाबाद- भारत बंदला उस्मानाबाद मध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला या चालू आठवड्यातला हा दुसरा बंद आहे वंचित बहुजन आघाडी आघाडीने पुकारलेल्या बंद नंतर अवघ्या पाच दिवसातच हा दुसरा बंद आहे त्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद या बंदला भेटला नाही उस्मानाबाद शहर वगळता लोहारा, तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम, कळंब, वाशी या सातही तालुक्यातील बाजारपेठ सुरू होती. सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने बंद पुकारला जात असल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक नुकसान होत असून ग्रामस्थांची, रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे सांगत उमरगा बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय येथील व्यापारी महासंघाने घेतला होतात त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते प्रत्येक वेळी होणारे आंदोलनामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची फरफट होते शिवाय बंद ठेवल्याने व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होते शहरात चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्यामुळे बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात परंतु बंदमुळे या रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगत या व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शविला

Body:हे एडिट करून पाठवत आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.