ETV Bharat / sitara

अजय देवगनसोबत 'गोलमाल'च्या टीमची पुन्हा धमाल, पुढच्या वर्षी होणार शूटिंगला सुरुवात - rohit shetty films

अरशद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेअस तळपदे आणि इतर कलाकारांच्या यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहेत. मात्र, यावेळी काही नविन कलाकारांचाही यामध्ये समावेश राहणार आहे.

Ajay devgan and rohit shetty reunite for Golmaal 5
अजय देवगनसोबत 'गोलमाल'च्या टीमची पुन्हा धमाल, पुढच्या वर्षी होणार शूटिंगला सुरुवात
author img

By

Published : Nov 30, 2019, 10:30 AM IST

मुंबई - कॉमेडी आणि आपल्या धमाल अंदाजांने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'गोलमाल' चित्रपटाचा पाचवा भाग लवकरच तयार करण्यात येणार आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंबा' चित्रपटातच या चित्रपटाचा संकेत मिळाला होता. त्यामुळे 'गोलमाल ५' तयार होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची कथा ही नविन आणि उत्कंठा वाढवणारी असेल. पुढच्या वर्षा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात अजय देवगनसोबतच गोलमालच्या इतर स्टारकास्टची पुन्हा धमाल पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -'मिनी मुव्ही मँनिया'मध्ये गोवा विभागात 'राँग' तर राष्ट्रीय विभागात 'अडगळ' ठरले विजेते

अरशद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेअस तळपदे आणि इतर कलाकारांच्या यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहेत. मात्र, यावेळी काही नविन कलाकारांचाही यामध्ये समावेश राहणार आहे.

यामध्ये मुख्य अभिनेत्री कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, पुढच्या वर्षीच हा शोध पूर्ण होणार आहे.

सध्या रोहित शेट्टी त्याच्या 'सुर्यवंशी' चित्रपटावर काम करत आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.

तर, अजय देवगनही सध्या त्याच्या 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, 'या' चित्रपटाशी होणार टक्कर

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.