मुंबई - बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रायने आत्तापर्यंत तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीचा कधीही न पाहिलेला अंदाज आगामी 'मेलफिसेंट' या हॉलिवूडच्या चित्रपटात पाहता येणार आहे. ऐश्वर्याने या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी अँजेलिना जोलीच्या पात्राला आवाज दिला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ऐश्वर्याने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'मेलफिसेंट' या चित्रपटात अँजेलिना जोलीची नकारात्मक भूमिका आहे. तिच्या या पात्रासाठी ऐश्वर्याने आवाज दिला आहे. ऐश्वर्यानेही अशात प्रकारचा राक्षसी अवतार करत हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
I don't usually watch English movies in hindi but this time I will#MaleficentMistressOfEvil #AishwaryaRai pic.twitter.com/0XVQZ74pDL
— lavish (@LavishARB) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I don't usually watch English movies in hindi but this time I will#MaleficentMistressOfEvil #AishwaryaRai pic.twitter.com/0XVQZ74pDL
— lavish (@LavishARB) October 2, 2019I don't usually watch English movies in hindi but this time I will#MaleficentMistressOfEvil #AishwaryaRai pic.twitter.com/0XVQZ74pDL
— lavish (@LavishARB) October 2, 2019
हेही वाचा -हिरकणी टीझर: बाळाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची शौर्यगाथा
'आत्तापर्यंत सर्वांनी माझे प्रेम पाहिल. आता ते माझा राग बघतील. तिरस्कार पाहतील', असा ऐश्वर्याचा डायलॉग यामध्ये पाहायला मिळतो.
अभिषेक बच्चननेही हा व्हिडिओ शेअर करुन ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या आहेत. १८ ऑक्टोंबरला हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
-
How cool is this!!!@DisneyIndia #MaleficentMistressOfEvil #TheMrshttps://t.co/PvE62l9bv1
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">How cool is this!!!@DisneyIndia #MaleficentMistressOfEvil #TheMrshttps://t.co/PvE62l9bv1
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) October 2, 2019How cool is this!!!@DisneyIndia #MaleficentMistressOfEvil #TheMrshttps://t.co/PvE62l9bv1
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) October 2, 2019
हेही वाचा -हृतिक - टायगरच्या 'वॉर'नं पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केली इतकी कमाई