ETV Bharat / sitara

अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, मुलगी समीहाचं पहिलंच मतदान - thane assembly news

यावेळी उदय सबनीस यांनी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं, असं आवाहन केलं. तर, त्यांच्या मुलीनेही आपल्या मित्र मैत्रिणींना मतदानासाठी उद्युक्त करणार असल्याचे सांगितले.

अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, मुलगी समीहाचं पहिलंच मतदान
author img

By

Published : Oct 21, 2019, 10:21 AM IST

Updated : Oct 21, 2019, 10:53 AM IST

ठाणे - ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. येथील शास्त्री नगर येथील महानगरपालिका शाळा ४४ मध्ये त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी यांनीही मतदान केलं. त्यांची मुलगी समीहा हिचं हे पहिलंच मतदान होतं. त्यामुळे तिचाही उत्साह यावेळी पाहायला मिळाला.

अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

हेही वाचा - मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन

यावेळी उदय सबनीस यांनी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं, असं आवाहन केलं. तर, त्यांच्या मुलीनेही आपल्या आपल्या मित्र मैत्रिणींना मतदानासाठी उद्युक्त करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा -अभिनेता अतुल कुलकर्णीने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Intro:उदय सबनीस यांनी कुटुंबसह केले मतदान समीहा ने केले पहिल्यांदा केले मतदानBody:जेष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी सहपरिवार मतदान केले. ठाण्यातील शास्त्री नगर येथील महानगरपालिका शाळा 44 मध्ये त्यांनी मतदान केले. त्यांची मुलगी समिहा हिने यावर्षी पहिल्यांदाच मतदान केले आहे. मतदान करून झाल्यावर जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे असे आवाहन उदय सबनीस यांनी केले, तर त्यांच्या मुलीने देखील आपल्या मित्र मैत्रिणींना मतदानासाठी उद्युक्त करणार असल्याचे सांगितले.Conclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.