ETV Bharat / sitara

IFFI 2019: गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा सुवर्णमहोत्सव

आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात यंदा विविध देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच २६ विविध भारतीय भाषेतील चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.

पणजी - यंदाचा ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा (इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल) गोव्यात रंगणार आहे. २० ते २८ नोव्हेंबर पर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यंदा या सोहळ्यासाठी रशिया हा भारताशी संलग्नित देश असणार आहे. सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार सोहळा मानला जाणारा आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात यंदा विविध देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच २६ विविध भारतीय भाषेतील चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत. या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले १२ भाषेतील चित्रपटही या सोहळ्यात दाखवण्यात येणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांना अलिकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्याही ७ ते ८ चित्रपटांचं स्क्रिनिंग या सोहळ्यात होणार आहे.
author img

By

Published : Oct 6, 2019, 12:19 PM IST

Updated : Oct 6, 2019, 3:49 PM IST

पणजी - यंदाचा ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा (इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल) गोव्यात रंगणार आहे. २० ते २८ नोव्हेंबर पर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

यंदा या सोहळ्यासाठी रशिया हा भारताशी संलग्नित देश असणार आहे. सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार सोहळा मानला जाणारा आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात यंदा विविध देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच २६ विविध भारतीय भाषेतील चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.

  • Prakash Javadekar, Minister of Information & Broadcasting: 50th International Film Festival will be held in Goa from 20th-28th Nov. More than 200 films from different countries, 26 feature films in various Indian languages & films that were released 50 yrs ago will be showcased. pic.twitter.com/I0VwQpEQqU

    — ANI (@ANI) October 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले १२ भाषेतील चित्रपटही या सोहळ्यात दाखवण्यात येणार आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांना अलिकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्याही ७ ते ८ चित्रपटांचं स्क्रिनिंग या सोहळ्यात होणार आहे.

हेही वाचा -२ नोव्हेंबरला शाहरुख खान पुन्हा परततोय छोट्या पडद्यावर

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 6, 2019, 3:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.