ETV Bharat / sitara

औरंगाबादेत उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक - Fire

गलवाडा येथील शामराव जाधव, धनराज जाधव, दत्तू जाधव, अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. या आगीत संपूर्ण घरासह अन्नधान्य, संसाराचे साहित्य आणि विद्युत उपकरणे, असे प्रत्येकी जवळपास १ लाखाच्या दरम्यान नुकसान झाले आहे.

औरंगाबादेत उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक
author img

By

Published : Jun 23, 2019, 7:59 AM IST

Updated : Jun 23, 2019, 8:18 AM IST

औरंगाबाद - सोयगाव तालुक्यातील गलवाडा या गावात शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील साहित्य जळून खाक झाल्यामुळे ३ कुटुंब उघड्यावर पडले आहे.

गलवाडा येथील शामराव जाधव, धनराज जाधव, दत्तू जाधव, अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. या आगीत संपूर्ण घरासह अन्नधान्य, संसाराचे साहित्य आणि विद्युत उपकरणे, असे प्रत्येकी जवळपास १ लाखाच्या दरम्यान नुकसान झाले आहे.

औरंगाबादेत उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक

शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने इतर ग्रामस्थांच्या घरातील टीव्ही, पंखा आणि इतर उपकरणे जाळली आहेत. याबाबत महसूल विभागाकडून या घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.

Intro:सोयगाव तालुक्यातील गलवाडा या गावात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने यामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तीन घरांना आग लागली सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले या आगीमुळे झालेल्या नुकसानीत तीन कुटुंब उघड्यावर आले असून ऐन दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था या कुटूंबाची झाली आहे.

Body:गलवाडा येथील शामराव जाधव, धनराज जाधव,दत्तू जाधव या तिघांच्या घराला आग लागली या आगीत संपूर्ण घरासह अन्नधान्य, संसाराचे साहित्य व विद्यतु उपकरणे असे प्रत्येकी एक लाखाच्या दरम्यान नुकसान झाले आहे सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही
शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने इतर ग्रामस्थाच्या घरातील टीव्ही, पंखा, व इतर उपकरणे जाळली आहेत.या बाबत महसूल विभागाकडून या घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.Conclusion:
Last Updated : Jun 23, 2019, 8:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.