ETV Bharat / sitara

करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला ज्योतिषीला अटक - undefined

अभिनेता करण ओबेरॉय याच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी महिला ज्योतिष स्वतःच्याच जाळ्यात अडकली आहे. खोटा गुन्हा दाखल केल्याच्या आरोपाखाली तिला अटक झाली आहे.

करण ओबेरॉय
author img

By

Published : Jun 17, 2019, 7:02 PM IST

मुंबई - अभिनेता करण ओबेरॉय प्रकरणी नवीन ट्विस्ट समोर आला आहे. करण ओबेरॉय वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला ज्योतिषीला मुंबई पोलिसांच्या ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला ज्योतिषीने२५मे रोजी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ज्यात तिने म्हटले होते की मॉर्निंग वॉकला जाताना काही अज्ञात हल्लेखोरांनी तिच्या हातावर फटका मारीत करण ओबेरॉय यांच्यावरील दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती.

करण ओबेरॉय

ओशिवरा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवित चार आरोपीना अटक केली होती. मात्र या संदर्भात पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता यातील एका आरोपीचा संबंध तक्रारदार महिला ज्योतिषच्या वकीलाशी असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरनी काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिसांनी अॅड. काशिफ शेख यास अटक केली असता पोलीस तापासत हा महिला जोतिषाने बनावट हल्ला रचल्याचे समोर आले.

पोलिसांनी या संदर्भात तक्रारदार महिला ज्योतिषच्या विरोधात कलम १२० नुसार गुन्हा नोंदवीत महिला ज्योतिष ला २४ तासात पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश नोटिसद्वारे दिले होते. मात्र या नोटिशीला कुठलेही उत्तर महिला ज्योतिष तक्रादाराने न दिल्याने पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून सोमवारी अटक केली आहे.

Intro:अभिनेता करण ओबेरॉय प्रकरणी नवीन ट्विस्ट समोर आला आहे. करण ओबेरॉय वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला जोतिषाला मुंबई पोलिसांच्या ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला जोतिषाने 25 मे रोजी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती , ज्यात तिने म्हटले होते की मॉर्निंग वॉक ला जाताना काही अज्ञात हल्लेखोरांनी तिच्या हातावर फटका मारीत करण ओबेरॉय यांच्यावरील दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. Body:ओशिवरा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवित चार आरोपीना अटक केली होती. मात्र या संदर्भात पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता यातील एका आरोपीचा संबंध तक्रारदार महिला जोतिषाच्या वकीलाशी असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरनी काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिसांनी एड काशिफ शेख यास अटक केली असता पोलीस तापासत हा महिला जोतिषाने बनावट हल्ला रचल्याचे समोर आले. Conclusion:पोलिसांनी या संदर्भात तक्रारदार महिला जोतिषाच्या विरोधात कलम 120 नुसार गुन्हा नोंदवीत महिला जोतिषाला 24 तासात पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश नोटिसद्वारे दिले होते. मात्र या नोटिशीला कुठलेही उत्तर महिला जोतिष तक्रादाराने न दिल्याने पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून सोमवारी अटक केली आहे.

( महिला जोतिषाचे विजूअल्स जोडले आहेत.)

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.