ETV Bharat / sitara

VIDEO: 'बागी-३' मध्ये टायगर श्रॉफच्या अॅक्शनची कसोटी, 'अशी' घेतोय मेहनत! - बॅकफ्लिप

सोशल मीडियावर टायगरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा तो त्याचा जिममधील व्हिडिओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो 'बॅकफ्लिप' स्टंट साकारताना दिसत आहे.

टायगर श्रॉफ
author img

By

Published : Mar 4, 2019, 5:23 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये ह्रतिक रोशन नंतर टायगर श्रॉफची 'अॅक्शन हिरो' अशी बनली आहे. त्याच्या चित्रपटात टायगर स्वत: 'अक्शन स्टंट' साकारत असतो. यामुळेच तो तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या आगामी 'बागी-३' चित्रपटातही त्याचे अॅक्शन स्टंट दिसणार आहेत. यासाठी तो सध्या जिममध्ये प्रचंड मेहनत घेताना दिसतोय.

सोशल मीडियावर टायगरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा तो त्याचा जिममधील व्हिडिओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो 'बॅकफ्लिप' स्टंट साकारताना दिसत आहे.

'बागी-३' हा चित्रपट 'बागी' आणि 'बागी-२' या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे. श्रद्धाने 'बागी' चित्रपटामध्ये टायगरसोबत स्क्रिन शेअर केली होती.

भरपूर अॅक्शन आणि लव्हस्टोरीचा तडका असलेल्या बागीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यामुळे आता बागी-३ लाप्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

'बागी ३' चे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत, तर अहमद खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटापूर्वी तो 'स्टूडंट ऑफ द ईयर-२' या चित्रपटातही झळकणार आहे.

Intro:Body:

Watch tiger shroff action stunt rehearal video

VIDEO: 'बागी-३' मध्ये टायगर श्रॉफच्या अॅक्शनची कसोटी, 'अशी' घेतोय मेहनत! 

मुंबई - बॉलिवूडमध्ये ह्रतिक रोशन नंतर टायगर श्रॉफची 'अॅक्शन हिरो' अशी बनली आहे. त्याच्या चित्रपटात टायगर स्वत: 'अक्शन स्टंट' साकारत असतो. यामुळेच तो तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या आगामी 'बागी-३' चित्रपटातही त्याचे अॅक्शन स्टंट दिसणार आहेत. यासाठी तो सध्या जिममध्ये प्रचंड मेहनत घेताना दिसतोय.

सोशल मीडियावर टायगरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा तो त्याचा जिममधील व्हिडिओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो 'बॅकफ्लिप' स्टंट साकारताना दिसत आहे.

'बागी-३' हा चित्रपट 'बागी' आणि 'बागी-२' या चित्रपटाचा पुढचा भाग आहे.  या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे. श्रद्धाने 'बागी' चित्रपटामध्ये टायगरसोबत स्क्रिन शेअर केली होती.

भरपूर अॅक्शन आणि लव्हस्टोरीचा तडका असलेल्या बागीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यामुळे आता बागी-३ लाप्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

'बागी ३' चे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत, तर अहमद खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटापूर्वी तो 'स्टूडंट ऑफ द ईयर-२' या चित्रपटातही झळकणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.