मुंबईः अभिनेता विक्रांत मेस्सी आणि कृती खरबंदा आपल्याला झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या '१४ फेरे' या रोमँटिक कॉमेडीमध्ये एकत्र भूमिका करणार आहे.
"एक दुल्हा, एक दुल्हन और फेरे १४? तुम्हाला परिवारासह हजर राहण्याचे अंत:करणपूर्वक आमंत्रण # १४ फेरे, आमचे पुढचे प्रॉडक्शन 9 जुलै 2021 रोजी रिलीज होत आहे'', असे सांगत झी स्टुडिओने ट्विटरवर आपल्या आगामी प्रकल्पाची घोषणा केली.
या घोषणेबरोबरच या प्रोजेक्टच्या निर्मात्यांनी एक विचित्र व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात विक्रम विक्रांत आणि कृती यांची मुख्य भूमिका आहेत.
-
Ek dulha, ek dulhan aur phere 14? You are cordially invited, परिवार सहित, for #14Phere, our next production, to release on July 9, 2021.https://t.co/LA0QHpfoJQ
— Zee Studios (@ZeeStudios_) August 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Directed by @KDevanshuSingh, starring @masseysahib & @kriti_official. Get ready for 2x the madness and fun!
">Ek dulha, ek dulhan aur phere 14? You are cordially invited, परिवार सहित, for #14Phere, our next production, to release on July 9, 2021.https://t.co/LA0QHpfoJQ
— Zee Studios (@ZeeStudios_) August 14, 2020
Directed by @KDevanshuSingh, starring @masseysahib & @kriti_official. Get ready for 2x the madness and fun!Ek dulha, ek dulhan aur phere 14? You are cordially invited, परिवार सहित, for #14Phere, our next production, to release on July 9, 2021.https://t.co/LA0QHpfoJQ
— Zee Studios (@ZeeStudios_) August 14, 2020
Directed by @KDevanshuSingh, starring @masseysahib & @kriti_official. Get ready for 2x the madness and fun!
हेही वाचा - महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया, सोनू सूदचे 'पुढचे पाऊल'
झी स्टुडिओजने प्रसिध्द केलेल्या व्हिडिओमध्ये कृती, विक्रांत आणि देवांशू हे तिघेही लग्नाच्या पैशांवर चर्चा करताना दिसतात. ही क्लिप जसजशी पुढे जात आहे, तसतसे ते चार कार्ड छापणार असल्याचे कळते आणि शेवटी १४ फेरे घेणार असल्याचेही स्पष्ट होते. हा काय मामला आहे यासाठी चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.
मनोज कलवानी लिखित आणि उडान दिग्दर्शक देवांशु सिंह दिग्दर्शित '१४ फेरे' ९ जुलै २०२१ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत.