हैदराबाद : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने ( actor Vicky Kaushal ) सोशल मीडियावर महिला दिनाच्या ( Women's Day ) शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने विकीने सोशल मिडीयावर अभिनेत्री पत्नी कतरिना कैफ आणि त्याची आई वीणा कौशल यांचा फोटो शेअर केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला असून, त्यात कतरिना त्याच्या आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या आईच्या 60 व्या वाढदिवसाचे हे चित्र आहे. कतरिनाचा त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर करत विकीने लिहिले, "माझी ताकद. माझे जग. ❤️."
हेही वाचा - आलिया भट्टची 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूड एन्ट्री, गॅल गडॉटसोबत करणार पदार्पण
दरम्यान, कतरिनानेही तिच्या बहिणींसोबत बॉन्डिंग दर्शविणारा एक सुंदर फोटो शेअर केला आणि लिहिले, "एका कुटुंबात अनेक महिला आहेत. याचसोबत तिने #womensday #sisters, हे हॅशटॅगही दिले आहेत.
हेही वाचा - सबा पत्तोडीने शेअर केला छोटे नवाब जेहचा आजीसोबतचा फोटो