ETV Bharat / sitara

ट्विंकल खन्ना कोचवर पेंगताना...!! मुलाने टिपला क्षण - आरवने काढला फोटो

अभिनयापासून लेखनाकडे वळलेली अभिनेत्री ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर एक स्वतःचा फोटो शेअर केलाय. यात ती कोचवर पेंगताना दिसत आहे.

Twinkle Khanna falls asleep
ट्विंकल खन्ना कोचवर पेंगताना
author img

By

Published : Jun 26, 2020, 2:33 PM IST

मुंबई - लेखिका-निर्माती आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला. ज्यामध्ये ती कोचवर पेंगताना दिसत आहे. तिने शेअर केलेला फोटो तिचा मुलगा आरवने घेतला आहे.

  • My son crept up and took this picture today.The little one and I were meant to be reading together when I have fallen asleep with a pencil in my hand! Is it just me going through this peculiar phase where everyday around 4pm the brain just fogs up? #IWillGetYouForThisBhatiaBoy pic.twitter.com/T9pnAPr7MW

    — Twinkle Khanna (@mrsfunnybones) June 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"माझा मुलगा घाईघाईने आला आणि आज हा फोटो काढला. माझी लहानगी मुलगी आणि मी एकत्र अभ्यास करीत होतो आणि वाचन करणार होतो. माझ्या हातात पेन्सिल असतानाच मला डुलकी आली. दररोज दुपारी ४ च्या सुमारास माझ्याबाबतीत असेच घडते. #आय विलगेट यू फॉर धिस भाटिया बॉय," असं तिनं लिहिलं आहे.

फोटोमध्ये ट्विंकलसह तिची मुलगी नितारा पुस्तक वाचताना दिसत आहे.

या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिनेत्री नम्रता शिरोडकर म्हणाल्या: "आठवड्याचा कोणता दिवस आहे हे मला माहीत नाही. आजकाल सर्वांच्या बाबतीत माझ्यासारखेच घडत आहे."

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी नोंदवला कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा जवाब

इन्स्टाग्राम या फोटो आणि व्हिडिओ शेअर प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्याच्या काही तासांत पोस्टला १७७००० पेक्षा जास्त पसंती मिळाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.