मुंबई - अजय देवगण दिग्दर्शित 'रनवे ३४' या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. यात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग विमानाचे पायलट असून काळ्याकुट्ट ढगातून चमकणाऱ्या विजांसह ते विमान चालवताना दिसत आहेत. या चित्रपटात अमिताभ महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यांचा व्हाईस आपल्याला टिझरमध्ये ऐकायला मिळतो. कितीही वेगाने वर उडलो तरी तितक्याच वेगाने परत खाली यावे लागते, हा गुरुत्वाकर्षणाचा नियम असल्याचे बच्चन सांगताना दिसतात.
-
AMITABH - AJAY DEVGN: 'RUNWAY 34' TEASER OUT NOW, TRAILER ON 21 MARCH... Actor-director #AjayDevgn unveils #Runway34Teaser, featuring #AmitabhBachchan, #AjayDevgn and #RakulPreetSingh... In *cinemas* this #Eid, 29 April 2022... #Runway34Trailer on 21 March. #Runway34 pic.twitter.com/TQEqroU5Ik
— taran adarsh (@taran_adarsh) March 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AMITABH - AJAY DEVGN: 'RUNWAY 34' TEASER OUT NOW, TRAILER ON 21 MARCH... Actor-director #AjayDevgn unveils #Runway34Teaser, featuring #AmitabhBachchan, #AjayDevgn and #RakulPreetSingh... In *cinemas* this #Eid, 29 April 2022... #Runway34Trailer on 21 March. #Runway34 pic.twitter.com/TQEqroU5Ik
— taran adarsh (@taran_adarsh) March 15, 2022AMITABH - AJAY DEVGN: 'RUNWAY 34' TEASER OUT NOW, TRAILER ON 21 MARCH... Actor-director #AjayDevgn unveils #Runway34Teaser, featuring #AmitabhBachchan, #AjayDevgn and #RakulPreetSingh... In *cinemas* this #Eid, 29 April 2022... #Runway34Trailer on 21 March. #Runway34 pic.twitter.com/TQEqroU5Ik
— taran adarsh (@taran_adarsh) March 15, 2022
'रनवे 34' हा आगामी हिंदी भाषेतील थ्रिलर चित्रपट आहे. अजय देवगणने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली आहे. या चित्रपटात देवगण, अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंग, अंगिरा धर, आकांक्षा सिंग आणि अजय नागर यांच्या भूमिका आहेत.
रनवे ३४ हा चित्रपट २९ एप्रिल रोजी ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा - Mukesh Khanna On Kashmir Files : मुकेश खन्नांनी केले 'द कश्मीर फाईल्स'चे कौतुक.. म्हणाले, 'आता जनताच..'