ETV Bharat / sitara

'गँग्स ऑफ वासेपुर'नंतर असं वाटलं, माझं करिअरचं संपलं - रिचा चड्ढा

बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंतीही मिळाली. मात्र, या चित्रपटामुळे आपलं करिअर संपल्याची भीती रिचा चड्ढाला वाटत होती. रिचानं स्वतःच याबद्दल खुलासा केला आहे.

रिचा चड्ढा
author img

By

Published : Jun 24, 2019, 6:23 PM IST

मुंबई - अनुराग कश्यपद्वारा दिग्दर्शित 'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपटाला काही दिवसांपूर्वीच ७ वर्ष पूर्ण झाले आहेत. अनुराग कश्यपच्या या चित्रपटानं अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंतीही मिळाली. मात्र, या चित्रपटामुळे आपलं करिअर संपल्याची भीती रिचा चड्ढाला वाटत होती.

रिचानं स्वतःच याबद्दल खुलासा केला आहे. आता अशा सुपरहिट चित्रपटात काम करून कोणाचं करिअर कसं धोक्यात येऊ शकतं, असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याच कारण आहे चित्रपटातील रिचानं साकारलेला रोल. या सिनेमात तिनं सरदार खानची पत्नी नगमाचं पात्र साकारलं होतं.

यानंतर रिचाला बहुतेक चित्रपटांत आईच्या रोलसाठीच विचारणा करण्यात येत होती. २५ वर्षाच्या वयामध्ये मला आईचे रोल देऊ नका, मी इतर रोलही उत्तम पद्धतीने साकारू शकते, हे निर्मात्यांना पटवून देण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली असल्याचे तिनं म्हटलं आहे. त्यामुळे, या चित्रपटानंतर आपलं करिअरचं संपलं असल्याचं काही काळ वाटलं, असं रिचानं म्हटलं आहे.

Intro:Anc--राज्यामध्ये दुष्काळी संकट बळीराजाच्या डोक्यावर असतानाही कष्टकरी बळीराजा हातातील शेतीचे काम सोडून देवाच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी आळंदी नगरी दाखल झाला आहे माऊलींच्या भक्तीचा महिमा अतूट असून बळीराजावर आलेले दुष्काळी संकट विठूमाऊलीच्या कृपेने दूर होईल असा विश्वास वारकर यांनी व्यक्त केला

देवाच्या आळंदीत वारकऱ्यांच्या वैष्णवांचा मेळा होत असताना कष्टकरी बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे तर दुसरीकडे आपल्यावर आलेलं संकट माउलींच्या चरणी सांगून दूर करण्यासाठी हा बळीराजा आषाढी वारीत सहभागी होऊन आळंदी ते पंढरपुर पायी वारी करणार आहे आणि हे देवा आमच्या वर आलेले हे दुष्काळी संकट तू दूर कर असं साकडे हा बळीराजा घालणार आहे

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत असताना राज्यभरातून अनेक वारकरी भाविक शेतातील काम सोडून पावसाची प्रतीक्षा करत देहू व आळंदी येथे वारीमध्ये सहभागी होत आहे

chopal--वारकरी

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.