ETV Bharat / sitara

'लव्ह आज कल २'मधील 'मेहरमा' हे सुंदर गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

author img

By

Published : Feb 7, 2020, 8:47 PM IST

'लव्ह आज कल २' या चित्रपटातील मेहरमा हे तिसरे गाणे रिलीज करण्यात आले. प्रितम यांनी संगीतबध्द केलेले मेहरमा हे गाणे इर्शाद कामिल यांनी लिहिले असून दर्शन रावल आणि अंतरा मित्रा यांनी गायले आहे.

Love Aaj Kal new song
'मेहरमा' हे सुंदर गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा 'लव्ह आज कल २' तिसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. मेहरमा असे नाव असलेले गाणे अत्यंत भावनाप्रधान गीत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्रितम यांनी संगीतबध्द केलेले मेहरमा हे गाणे इर्शाद कामिल यांनी लिहिले असून दर्शन रावल आणि अंतरा मित्रा यांनी गायले आहे. ३ मिनीटे आणि १५ सेकंदाच्या या गाण्यात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान जुन्या आठवणीत रमलेले दिसतात. दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतरचे हे अत्यंत इमोशनल गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की.

दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाचाच हा सिक्वेल आहे. इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

१४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.