ETV Bharat / sitara

मदर्स डेच्या दिवशी अभिनेत्री सुष्मिता सेनचा भावपूर्ण संदेश

मातृदिनाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने रविवारी स्वतःची आई, शिक्षक आणि मुलींसोबत स्वत:ची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली.

author img

By

Published : May 9, 2021, 2:31 PM IST

मातृत्व दिन विशेष
मातृत्व दिन विशेष

हैदराबाद - मातृदिनाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने रविवारी स्वतःची आई, शिक्षक आणि मुलींसोबत स्वत:ची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली.

माजी मिस युनिव्हर्सने तिच्या इन्स्टाग्राम छायाचित्रांची मालिका पोस्ट केली. आई सुभ्ररा सेन, मुली - रेनी सेन, अलिसा सेन आणि तिचे कथक नृत्य प्रशिक्षक- प्रीतम शिखरे यात दिसत आहेत. तिने या दिवशी सर्वांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

"माझ्या मा ... ते कितीही कठीण झाले तरी तू नेहमीच विजय मिळवशील !! ही गोष्ट अभिनमानास्पद आहे. चांगले आरोग्यासाठी मी प्रार्थना करते. गेल्या अनेक वर्षांपासून 45 वर्षांची तिची नृत्य प्रशिक्षक प्रीतम शिखरे यांच्याकडे ती नृत्याचे धडे घेत आहे. त्यांच्यासोबत ती खास बॉन्ड शेयर करते.

"माझ्या शोभा अम्मा आणि प्रीतम माँ तुम्ही कठीण प्रसंगी प्रेम, सामर्थ्य आणि पाठिंबा मिळवल्याबद्दल धन्यवाद ...तुमच्या सहकार्यामुळे मी या उंचीवर पोहोचले आहे. तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू दे.'सुष्मिता रेनी सेन आणि अलिशा सेन या दोन मुलींची आई आहे. तिने 2000 मध्ये मुलगी रेनी आणि अलिसाला 2010 मध्ये दत्तक घेतले होते.

मुलगी अलिसा दहा वर्षांची झाल्यावर सुष्मिताने आर्यच्या मालिकेद्वारे पुनरागमन केले. यासाठी तिला फिल्मफेअर, दादासाहेब फाळके, चित्रपट समीक्षक अशा नामांकित मनोरंजन पुरस्कार मिळाले. सध्या ती मालिकेच्या सीझन 2 साठी शुटिंग करत आहे. राम माधवानी दिग्दर्शित, संदीप मोदी आणि विनोद रावत आर्य हा लोकप्रिय डच शो पेनोझाचा अधिकृत भारतीय रिमेक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.