दीपेश सावंतला न्यायालयाने एनसीबी कोठडी सुनावल्यानंतर त्याला कार्यालयात आणले गेले आहे. एनसीबी कार्यालयात आधीपासूनच रिया, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा उपस्थित आहेत. या चौघांचीही समोरासमोर चौकशी होणार आहे. तसेच, यावेळी वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडेही उपस्थित असणार आहेत.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण LIVE : दीपेश सावंतला एनसीबीच्या कार्यालयात आणले, प्रकरणातील सर्वांची समोरासमोर होणार चौकशी - एनसीबी लाईव्ह अपडेट
![सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण LIVE : दीपेश सावंतला एनसीबीच्या कार्यालयात आणले, प्रकरणातील सर्वांची समोरासमोर होणार चौकशी Sushant singh Rajput Case LIVE Updates on Rhea and NCB](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8697644-636-8697644-1599366677068.jpg?imwidth=3840)
13:42 September 06
दीपेश सावंतला एनसीबीच्या कार्यालयात आणले, प्रकरणातील सर्वांची समोरासमोर होणार चौकशी
13:20 September 06
दीपेश सावंत नऊ सप्टेंबरपर्यंत राहणार एनसीबीच्या कस्टडीमध्ये, न्यायालयाचा निर्णय
-
#SushantSinghRajput death case: The Court grants NCB custody to Dipesh Sawant till 9th September. https://t.co/FOydv1zREG
— ANI (@ANI) September 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#SushantSinghRajput death case: The Court grants NCB custody to Dipesh Sawant till 9th September. https://t.co/FOydv1zREG
— ANI (@ANI) September 6, 2020#SushantSinghRajput death case: The Court grants NCB custody to Dipesh Sawant till 9th September. https://t.co/FOydv1zREG
— ANI (@ANI) September 6, 2020
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी उशिरा सुशांतचा घरगडी दीपेश सावंतला अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला नऊ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
12:02 September 06
रियाने जामीनासाठी अर्ज केला नाही - मानेशिंदे
रियाला आज एनसीबीने चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. त्यामुळे ती न्यायालयात जाईल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र आता रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाने जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
12:00 September 06
रिया चक्रवर्ती एनसीबीच्या कार्यालयात दाखल..
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानुसार ती एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. याठिकाणी तिची चौकशी केली जाईल, तसेच तिच्यावर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे.
11:16 September 06
रिया चक्रवर्ती घरातून रवाना..
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर आता ती एनसीबीच्या कार्यालयाकडे रवाना झाली आहे.
11:14 September 06
रिया चौकशीसाठी आली नाही तर दुसरे पर्याय वापरू - सरपांडे
जर रिया चक्रवर्ती आज कार्यालयात चौकशीला आली नाही, तर आमच्याकडे दुसरे पर्याय आहेतच असे एनसीबीचे वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले. तसेच सरपांडे म्हणाले, की बाकीच्यांना ही रिमांड दिलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोण सरकारी पुरावा बनेल याबाबत काही सांगता येत नाही. रिया आल्यानंतर आम्ही रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करू.
10:34 September 06
सुशांतचा घरगडी दीपेशला न्यायालयात करणार हजर
![Sushant singh Rajput Case LIVE Updates on Rhea and NCB](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_06092020102854_0609f_1599368334_542.jpeg)
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी उशिरा सुशांतचा घरगडी दीपेश सावंतला अटक केली. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली, त्यानंतर आज त्याला आज न्यायालयात हजर करणार आहेत. केलेल्या चौकशीनुसार दीपेश सावंत बाबत एनसीबी अधिकारी न्यायालयात आपले मत मांडतील. त्यानंतर न्यायालय सावंतबाबत काय निर्णय घेईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
10:33 September 06
रिया चक्रवर्तीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ..
![Sushant singh Rajput Case LIVE Updates on Rhea and NCB](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-riya-police-7205140_06092020095727_0609f_1599366447_133.jpg)
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स ब्युरोने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. दरम्यान, रियाच्या घराबाहेर मीडियाची आणि बघ्यांची गर्दी झाल्याने मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
09:59 September 06
सुशांतसिंह प्रकरण LIVE : रिया चक्रवर्ती थोड्याच वेळात होणार एनसीबी कार्यालयात हजर
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर तिला समन्स देत हे पथक परतले आहे. यावेळी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडेही उपस्थित होते. एनसीबीने याप्रकरणी सहकार्य करण्याचे आवाहन रियाला केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आता रिया चक्रवर्ती थोड्याच वेळात एनसीबीच्या कार्यालयात हजर होणार आहे.
09:35 September 06
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण LIVE : रिया चक्रवर्तीची एनसीबी करणार चौकशी
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थांचाही विषय समोर आला आहे. यानंतर हे प्रकरण एनसीबीने आपल्या हातात घेऊन, आतापर्यंत आठ जणांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा एक मॅनेजर सॅम्युअल मिरांडा तसेच अन्य सहा जणांची नार्कोटिक्स डिपार्टमेंट चौकशी करत आहे. यामध्ये आज रिया चक्रवर्तीला देखील एनसीबीने समनस बजावले आहे. थोड्याच वेळात रिया चक्रवर्ती एनसीबी कार्यालयात येणार आहे. एनसीबी अधिकारी काय चौकशी करतात, तसेच यातून काय नवीन माहिती बाहेर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...