ETV Bharat / sitara

बहिण श्वेताने लहानपणीच्या आठवणी जागवत दिल्या अभिषेक बच्चनला शुभेच्छा - Shweta Bachan latest nws

अभिषेक बच्चनचा ४४ वा वाढदिवस कौटुंबिक पातळीवर उत्साहात साजरा होतोय. त्याची बहिण श्वेता बच्चन हिने अभिषेकचा लहानपणीचा एक फोटो शेअर करत आपल्या भावावरची माया व्यक्त केली आहे.

Abhishek on b'day
अभिषेक बच्चनला शुभेच्छा
author img

By

Published : Feb 5, 2020, 6:52 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन हिने अभिषेक बच्चनसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत. तिने लहानपणीचा एक फोटो शेअर करुन आठवणींना उजाळा दिलाय.

या फोटोत अभिषेक नुकताच रांगायला लागल्याचे दिसून येते. तीन चाकी सायकलवर राईड करताना तो दिसत आहे. ट्रॅक्टरच्या आकाराची ही सायकल चालवायला बहिण श्वेता मदत करताना दिसत आहे. श्वेताने इन्सटाग्रामवर हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय.

अभिषेकला हा फोटो आवडलाय. त्याने हार्टची इमेज असलेला ईमोजी टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कामाच्या पातळीवर अभिषेक सध्या सूजॉय घोष यांच्या 'बॉब विश्वास' या चित्रपटात काम करत आहे. तो 'ब्रीथ' सीजन २ या वेब सिरीजमध्येही काम करतोय.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.