ETV Bharat / sitara

शिल्पा शिरोडकर बनली कोरोनाची लस घेणारी पहिली भारतीय सेलेब्रिटी - अभिनेत्री शिल्पा शिरोडकर

बॉलिवूड अभिनेता शिल्पा शिरोडकर ही कोरोना व्हायरसची लस घेणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी बनली आहे. दुबईत राहणाऱ्या शिल्पाने एका फोटोसह तिच्या सोशल मीडिया पेजवर बातमी शेअर केली आहे.

Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर
author img

By

Published : Jan 9, 2021, 6:44 PM IST

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने दुबईमध्ये कोरोना व्हायरसची लस टोचून घेतली आहे. अशा प्रकारे ती लस घेणारी पहिली भारतीय सेलेब्रिटी ठरली आहे.

शिल्पाने आपल्या इन्स्टाग्रामवर लस घेतल्यानंतरचा फोटो शेअर केला असून आपण सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. नवीन सामान्य जीवन जगण्याकडे २०२१मध्ये जात अल्याचे तिने म्हटलंय. युएईचे तिने आभार मानले आहेत.

Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ट्विट

शिल्पाची बहीण नम्रता शिरोडकरने तिच्या पोस्टवर कॉमेंट केली आहे. शिल्पाच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नम्रताने लिहिले, "चांगली मुलगी" आणि त्यानंतर हृदयाच्या इमोजिस टाकल्या आहेत.

हेही वाचा - धक्क्यापेक्षा पुनरागमन अधिक मजबूत : अँजिओप्लास्टीनंतर रेमोने सुरू केला व्यायाम

दुबईने २२ डिसेंबर रोजी आपल्या कोविड -१९ साठी लसीकरण मोहीमेला सुरूवात केली. ज्येष्ठ नागरिक आणि परिचारिका यांना पहिल्यांदा फाइजर-बायोटेक लसीचा डोस देण्यात आला.

हेही वाचा -पतौडी पॅलेस'मध्ये झालंय 'तांडव'चे शुटिंग!! सैफ अलीने केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.