मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या आगामी 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज संध्याकाळी प्रदर्शित होणार आहे. पहिल्या ट्रेलरने प्रेक्षकांना आचंबित केले होते. तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारित आहे. आपल्या प्राणाजी बाजी लावून त्यांनी कोंढाणा गड सर केला होता. मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
#AjayDevgn, #Kajol and #SaifAliKhan... Second trailer of #Tanhaji: #TheUnsungWarrior drops today [16 Dec 2019] at 5.30 pm... Directed by Om Raut... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailer2 pic.twitter.com/QLxoxoVI1K
— taran adarsh (@taran_adarsh) December 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#AjayDevgn, #Kajol and #SaifAliKhan... Second trailer of #Tanhaji: #TheUnsungWarrior drops today [16 Dec 2019] at 5.30 pm... Directed by Om Raut... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailer2 pic.twitter.com/QLxoxoVI1K
— taran adarsh (@taran_adarsh) December 16, 2019#AjayDevgn, #Kajol and #SaifAliKhan... Second trailer of #Tanhaji: #TheUnsungWarrior drops today [16 Dec 2019] at 5.30 pm... Directed by Om Raut... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailer2 pic.twitter.com/QLxoxoVI1K
— taran adarsh (@taran_adarsh) December 16, 2019
ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अजय देवगणसोबत सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोलच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. १० जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.