ETV Bharat / sitara

'बायपास रोड' चित्रपटाचे आकर्षक नवीन मोशन पोस्टर - Bypass Road movie

'बायपास रोड' या आगामी चित्रपटाचे आकर्षक नवीन मोशन पोस्टर रिलीज झाला आहे. हा चित्रपट १ नोव्हेबंरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

बायपास रोड
author img

By

Published : Oct 18, 2019, 10:42 PM IST

मुंबई - 'बायपास रोड' या आगामी चित्रपटाचा आकर्षक आणि चित्तथरारक ट्रेलर आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटाचे आकर्षक नवीन मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. नील नितीन मुकेश याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलचा भाऊ नमन मुकेश करीत आहे. नमन मुकेशचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे.

  • Second motion poster of #BypassRoad... Stars Neil Nitin Mukesh, Adah Sharma, Shama Sikander, Gul Panag, Rajit Kapur and Sudhanshu Pandey... Directed by Naman Nitin Mukesh... Madan Paliwal presentation... 1 Nov 2019 release. pic.twitter.com/ByFVM4zxrG

    — taran adarsh (@taran_adarsh) October 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'बायपास रोड' या चित्रपटाचा प्रचार 'किलर थ्रिलर' या हॅशटॅगने सुरू झाला. या चित्रपटाची अगोदर जी पोस्टर्स प्रसिध्द झाली त्यावर या हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता. नील नीतिन मुकेशसोबत अधा शर्मा ही अभिनेत्री काम करीत असून गुल पनंग, शमा सिकंदर, रजीत कपूर, सुधांशू पांडे, मनिष चौधरी आणि ताहेर शब्बीर यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.