ETV Bharat / sitara

साहोच्या प्री-रिलीज इव्हेंटला १ लाखाहून अधिक चाहत्यांची उपस्थिती, इतक्या कोटींचा झाला खर्च

author img

By

Published : Aug 18, 2019, 8:40 PM IST

इव्हेंटसाठी श्रद्धा आणि प्रभाससह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हजेरी लावली आहे. या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये साहोमध्ये वापरल्या गेलेल्या गाड्या, मशीन आणि गॅजेट यांचं प्रदर्शनही केलं गेलं आहे.

साहोच्या प्री-रिलीज इव्हेंटला १ लाखाहून अधिक चाहत्यांची उपस्थिती

मुंबई - साहो या बहुचर्चित आणि बिग बजेट सिनेमाच्या प्रदर्शनाआधी या सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सीटीमध्ये आयोजित या इव्हेंटला प्रभासच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून ही संख्या १ लाखाहून अधिक आहे.

या इव्हेंटसाठी श्रद्धा आणि प्रभाससह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हजेरी लावली आहे. या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये साहोमध्ये वापरल्या गेलेल्या गाड्या, मशीन आणि गॅजेट यांचं प्रदर्शनही केलं गेलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या प्रमोशनल इव्हेंटसाठी २.५ कोटींचा खर्च केला असल्याचं म्हटलं जात आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या कार्यक्रमाला ५ वाजतापासूनच सुरुवात झाली असून फिल्म सीटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हा सेट उभारला गेला आहे. याठिकाणी प्रभासच्या लाखो चाहत्यांसोबत प्रभासचे खास मित्र असलेल्या एस एस राजामौली यांनीही हजेरी लावली आहे. दरम्यान, हा सिनेमा येत्या ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.