मुंबई - चित्रपट जगतातील तरुण दिग्दर्शक अयान मुखर्जी त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी (15 डिसेंबर) लाँच होत असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या पहिल्या मोशन पोस्टरची चाहते वाट पाहत आहेत. या खुशखबरीने रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांची प्रतीक्षाही संपली आहे. चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर लॉन्च होण्यापूर्वीच 'ब्रह्मास्त्र'ची रिलीज डेट जाहीर झाली आहे.
बॉलिवूडचे प्रेमळ जोडपे रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची तयारी सुरू होती. या चित्रपटाचे शुटिंग अंतिम टप्प्यात असून रिलीजची तारीखही जाहीर झाल्याने चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
-
#Xclusiv... 'BRAHMASTRA' MOTION POSTER: GRAND, HIGH ON VFX... If director #AyanMukerji gets the content right, #Brahmastra could emerge a gamechanger... These were my genuine thoughts when I watched its #MotionPoster, which unveils today evening... Pics... pic.twitter.com/AvNQRbafCt
— taran adarsh (@taran_adarsh) December 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Xclusiv... 'BRAHMASTRA' MOTION POSTER: GRAND, HIGH ON VFX... If director #AyanMukerji gets the content right, #Brahmastra could emerge a gamechanger... These were my genuine thoughts when I watched its #MotionPoster, which unveils today evening... Pics... pic.twitter.com/AvNQRbafCt
— taran adarsh (@taran_adarsh) December 15, 2021#Xclusiv... 'BRAHMASTRA' MOTION POSTER: GRAND, HIGH ON VFX... If director #AyanMukerji gets the content right, #Brahmastra could emerge a gamechanger... These were my genuine thoughts when I watched its #MotionPoster, which unveils today evening... Pics... pic.twitter.com/AvNQRbafCt
— taran adarsh (@taran_adarsh) December 15, 2021
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
या दिवशी होणार ब्रम्हास्त्र रिलीज
चित्रपटाच्या पहिल्या मोशन पोस्टरवर आपले मत व्यक्त करीत तरणने चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची माहितीही दिली आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट तीन भागांमध्ये बनवला जाईल, ज्याचा पहिला भाग 9 सप्टेंबर 2022 रोजी पाच भाषांमध्ये (हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड) प्रदर्शित होईल.
-
'BRAHMASTRA': 9 SEPT 2022 IN CINEMAS... While on #Brahmastra, the much-awaited biggie arrives on the BIG SCREEN on 9 Sept 2022... The FIRST PART of the *3-part film franchise* will release in *five* #Indian languages: #Hindi, #Tamil, #Telugu, #Malayalam and #Kannada... In #3D. pic.twitter.com/rmcElknBMs
— taran adarsh (@taran_adarsh) December 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'BRAHMASTRA': 9 SEPT 2022 IN CINEMAS... While on #Brahmastra, the much-awaited biggie arrives on the BIG SCREEN on 9 Sept 2022... The FIRST PART of the *3-part film franchise* will release in *five* #Indian languages: #Hindi, #Tamil, #Telugu, #Malayalam and #Kannada... In #3D. pic.twitter.com/rmcElknBMs
— taran adarsh (@taran_adarsh) December 15, 2021'BRAHMASTRA': 9 SEPT 2022 IN CINEMAS... While on #Brahmastra, the much-awaited biggie arrives on the BIG SCREEN on 9 Sept 2022... The FIRST PART of the *3-part film franchise* will release in *five* #Indian languages: #Hindi, #Tamil, #Telugu, #Malayalam and #Kannada... In #3D. pic.twitter.com/rmcElknBMs
— taran adarsh (@taran_adarsh) December 15, 2021
मल्टीस्टारर स्टारकास्टचा चित्रपट
'ब्रह्मास्त्र' हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर-आलिया व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दक्षिण अभिनेता नागार्जुन, शाहरुख खान आणि मौनी रॉय दिसणार आहेत.
हेही वाचा - Vicky Katrina's Grand Reception : विकी कॅटरिना हनिमूनहून परतले, ग्रँड रिसेप्शनची तयारी सुरू