ETV Bharat / sitara

पाहा, 'कमांडो ३'चा आक्रमक फर्स्ट लूक... - Vidyut Jamwal latest news

'कमांडो ३' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. सोशल मीडियावर याचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Commando3
author img

By

Published : Oct 1, 2019, 10:08 PM IST

बॉलिवूडचे अॅक्शनपट डोळ्यासमोर आणले तर त्यात एक नाव नक्की येते ते म्हणजे कमांडोचे. कमांडो हा अतिशय वेगवान अॅक्श्न आणि स्टंट्स असलेला चित्रपट होता. विद्युत जामवालच्या या चित्रपटाचा तिसरा भाग आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. 'कमांडो ३' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय.

  • Release date finalized... #Commando3 to release on 29 Nov 2019... Stars Vidyut Jammwal, Adah Sharma, Angira Dhar and Gulshan Devaiah... Directed by Aditya Datt... Vipul Amrutlal Shah production... Reliance Entertainment and Motion Picture Capital presentation. pic.twitter.com/UvTRtz3ZDl

    — taran adarsh (@taran_adarsh) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'कमांडो ३' च्या या फर्स्ट लूकमध्ये विद्युत जामवाल दोन स्टेनगनसह शत्रूवर तुटून पडलेला दिसत आहे. सोशल मीडियावर याचे खूप कौतुक होत आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाणार आहे. कमांडो चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांपेक्ष हा तिसरा भाग अधिक आकर्षक आणि भरपूर मनोरंजन करणारा असल्याचे निर्मात्याकडून सांगण्यात येते.

'कमांडो ३' चित्रपटात विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन देवायह यांच्या भूमिका आहेत. आदित्य दत्त यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.