ETV Bharat / sitara

रणवीर सिंग दीपिकासोबत 'गहराइयाँ'च्या 'बेकाबू' ट्रॅकवर झाला बेभान - दीपिका पदुकोण

रणवीर सिंगही दीपिकाच्या गहराइयाँ या चित्रपटावर खूश दिसत आहे. या चित्रपटातील 'बेकाबू' या गाण्यावर तो दीपिकासोबत चालत्या गाडीतच थिरकतानाचा एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

रणवीर सिंग दीपिका
रणवीर सिंग दीपिका
author img

By

Published : Feb 10, 2022, 4:48 PM IST

मुंबई - शकुन बत्रा दिग्दर्शित आगामी रोमँटिक चित्रपट 'गहराइयाँ'चे प्रमोशन जोरात सुरू आहे. यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण दिवस रात्र प्रमोशन करीत आहे. तिचा पती रणवीर सिंगही दीपिकाच्या या चित्रपटावर खूश दिसत आहे. या चित्रपटातील 'बेकाबू' या गाण्याच्या ट्रॅकवर तो दीपिकासोबत चालत्या गाडीतच थिरकतानाचा एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

लहान मुलांप्रमाणे उत्साह असलेल्या या रणवीर सिंगच्या व्हिडिओवर दीपिकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे आभार मानत तिने लिहिले, "माय बिगेस्ट चीअरलीडर! आय लव्ह यू!" पोस्ट केल्यानंतर काही तासांतच या पोस्टला दोन दशलक्ष लाईक्स मिळाले. चाहत्यांनी कमेंट विभागातही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

"काय ट्रॅक आहे!" असे एका चाहत्याने लिहिले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

"रणवीर, दीपिका तुम्हा दोघांना एकत्र आणि आनंदी पाहणे आम्हाला नेहमीच आवडते," दुसर्‍याने टिप्पणी केली.

दीपिका, सिद्धांत आणि अनन्या सोबतच गहराइयाँ या चित्रपटात धैर्य करवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - 'गुल्हर' मधील 'लहर आली, लहर आली गं...' गाण्याला अजय गोगावलेंनी चढवला स्वरसाज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.