मुंबई - अभिनेता रणवीर सिंग आपल्या पत्नीवरचे प्रेम व्यक्त करायला कधीच कचरत नाही. शुक्रवारी पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्याने दीपिकासोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेलेयै फोटोत रणवीर दीपिकाच्या कानात काही तरी सांगून हसताना दिसत आहे.
दीपिका क्रिकेट खेळत असल्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झालाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रणवीर सिंग सध्या १९८३ मध्ये क्रिकेट विश्वकरंडक जिंकलेल्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करीत आहे. यात तो कपील देवची व्यक्तीरेखा साकारत आहे.
- View this post on Instagram
Good times in Glasgow! 😂🤣😅 #83squad @83thefilm 🏏🎥🎞 @deepikapadukone @kabirkhankk
">
रणवीर सिंग याच्यासह या चित्रपटात बोमन ईरानी, साकिब सलीम, आदिनाथ कोठारे, चिराग पाटिल, हार्डी संधू, एम्मी विर्क, जतिन सरना, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, दिनकर शर्मा, जीवा, साहिल खट्टर, धीर्या करवा, निशांत दहिया आणि आर. बद्री यांच्या भूमिका आहेत.