मुंबई - सत्तरीतील इटालियन सिरीज ‘संडोकन’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कबीर बेदी ने ‘ऑकटोप्सी’ या जेम्स बॉण्ड च्या चित्रपटात खलनायकी भूमिकेतून आपली छाप सोडली होती. देखणे व्यक्तिमत्व आणि सेक्सी बॉडी, जे कॉम्बिनेशन त्याकाळी क्वचितच आढळत असे, याच्या जोरावर कबीर बेदीचे पडद्यावरील आणि खाजगी जीवनही नेहमी चर्चेत असे. त्याने आत्मचरित्र, 'स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर', लिहिले असून एकंदरीत ते स्फोटक असण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी प्रियंका चोप्रा जोनास कबीर बेदी यांच्या आत्मचारित्राचे अनावरण करणार आहे.
प्रियंका चोप्रा जोनास करणार कबीर बेदी यांच्या आत्मचारित्राचे अनावरण! - kabir bedi book inauguration
बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता कबीर बेदी 'स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर' या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. या पुस्तकाचे उद्घाटन प्रियंका चोप्रा लंडनवरून ऑनलाईन पध्दतीने करणार आहे.