ETV Bharat / sitara

प्रियंका-निकचे 'बोल्ड फोटो' पाहून चाहत्यांनी उंचावल्या भुवया, तर 'लाजली' परिणीती!! - प्रियंका चोप्राचा बोल्ड फोटो

प्रियंका चोप्रा जोनास सध्या लंडनमध्ये पती निक जोनाससोबत सिटाडेल सिरीजचे शुटिंग करीत आहे. सध्या तिने पतीसोबतचा एक फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. तर तिची बहिण परिणीती चोप्रा तर फोटो पाहून चक्क लाजली आहे.

प्रियंका-निकचे 'बोल्ड फोटो'
प्रियंका-निकचे 'बोल्ड फोटो'
author img

By

Published : Aug 30, 2021, 6:52 PM IST

मुंबई - ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राच्या फॉलोअर्सना तिच्या सोशल मीडिया पीडीए गेम्सची कल्पना आहे. पण तिने पती निक जोनाससोबतचा एक फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिची चुलत बहिण परिणीती तर फोटो पाहून चक्क लाजली आहे.

सोमवारी सकाळी प्रियंकाने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले. एका फोटोत प्रियंका पोटावर पालथी झोपलेली दिसत असून तिच्या या फोटोला निक जोनासने ''स्नॅक'' असे कॅप्शन दिले आहे.

प्रियंकाच्या या फोटोला प्रतिक्रिया देताना परिणीतीने म्हटलंय, 'जीज, मीमी दीदी, काय चाललंय इथे, इन्स्टाग्रामवर कुटुंबीय आहेत. डोळे बंद करुन लाईक करण्याचा प्रयत्न केलाय.

काही मिनीटातच प्रियंकाने आणखी एक फोटो पोस्ट केला. यात ती लाल आणि काळ्या रंगाच्या बिकनीत दिसली आहे.

कामाच्या पातळीवर प्रियंका फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टही मुख्य भूमिकेत असतील.

हेही वाचा - ‘बडे अच्छे लगते हैं २’ च्या प्रोमोजचे दिग्दर्शन केलेय ‘बधाई हो’च्या गजराज राव यांनी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.