ETV Bharat / sitara

प्रियंका चोप्रा पती निकसह लंडनमध्ये घालवतेय ख्रिसमसची सुट्टी

author img

By

Published : Dec 15, 2020, 1:25 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास लंडनमध्ये पती निक जोनाससोबत ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद लुटत आहे. इंस्टाग्रामवर प्रियांकाची ही पोस्ट स्मृती इराणीसह चौदा लाखाहून अधिक चाहत्यांना पोस्ट केल्याच्या काही तासातच आवडली आहे.

Priyanka Chopra
प्रियंका चोप्रा

लंडन - अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास लंडनमध्ये ख्रिसमसची सुट्टी आनंदात घालवत आहेत. त्यांच्यासोबत आहे त्यांचा आवडता पाळीव कुत्रा डायना. दोघांनीही डायनाला मिठी मारल्याचे फोटोत दिसत आहे.

हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 'देसी गर्ल' प्रियंकाने पतीसह लंडन गाठले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोला चाहत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. पोस्ट केल्यानंतर काही तासातच तिच्या पोस्टला १४ लाखाहून अधिक लोकांनी पसंत केले आहे. यात स्मृती इराणी यांचाही समावेश आहे.

Priyanka Chopra in London
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास लंडनमध्ये

हेही वाचा -पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार 'बच्चन पांडे'मध्ये येणार पहिल्यांदाच एकत्र

कामाच्या पातळीवर विचार करता माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' या पुस्तकावर काम करत आहे. हे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे.

हेही वाचा -बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर बनणार बायोपिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.