मुंबई - आपल्या गोड हास्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या फॅशन सेन्सनेही तिने अनेकांवर भूरळ पाडली आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त तिने हटके लुकमध्ये फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रार्थनाने जिन्सवर पिवळ्या रंगाच्या साडीत डेनीम जॅकेट घालून हटके फोटोशूट केले आहे. कपाळावर ठसठशीत लाल रंगाच्या टिकलीने तिला आणखी आकर्षक केले आहे. तिचा हा लुक पारंपारिक आणि मॉडर्न स्त्रियांचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. या फोटोवर तिने खास कॅप्शनही दिले आहे. 'आज थोडा लिबास मे बदलाव लाया, कल थोडा समाज में होगा... पहचान तो है ही मेरी, बस अब रवायत ए आगाज होगा...', या ओळींनी तिने या फोटोला पूर्ण केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -होळीच्या गाण्यावर थिरकणार जॅकलिन, 'बिग बॉस' फेम असीमसोबत दिसणार रोमॅन्टिक अंदाज
तर, दुसऱ्या काही फोटोंमध्ये प्रार्थनाने पारंपारिक ड्रेसमध्ये फोटो शेअर करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -आंतरराष्ट्रीय महिला दिवस : बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा