ETV Bharat / sitara

'ओए लकी! लकी ओए!' मधील व्यक्तीरेखा आहे रिचासाठी का आहे खास?.. जाणून घ्या - Richa Chadha latest news

अतिशय चोखंदळपणे स्क्रिप्ट निवडणारी आणि वेगळ्या भूमिका साकारणाऱ्या रिचा चढ्ढाने 'ओए लकी! लकी ओए!' चित्रपटातील आपल्या व्यक्तीरेखेबद्दल खुलासा केलाय.

Richa Chadha
रिचा चढ्ढा
author img

By

Published : Feb 8, 2020, 5:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री रिचा चढ्ढा म्हणते तिने 'ओए लकी! लकी ओए!' या पहिल्या चित्रपटात साकारलेली व्यक्तीरेखा तिच्यासाठी खास आहे.

रिचा म्हणाली, '' 'ओए लकी! लकी ओए!' चित्रपटातील माझी व्यक्तीरेखेला माझ्या ह्रदयात खास स्थान आहे. या व्यक्तीरेखेचे नाव डॉली होती. एक डान्सर जी गोगी भाईच्या इतर कामातही सहभागी व्हायची...डॉलीच्या भूमिकेने मला खूप मजा आली. कारण मी तिची स्थिती समजू शकते जिथून ती आलेली असते.''

रिचाचा अलिकडे रिलीज झालेला 'पंगा' चित्रपटालाही चांगले यश मिळाले आहे. तिने ज्या चित्रपटातून भूमिका साकारल्या त्यातील व्यक्तीरेखा लोकांनी स्मरणात ठेवल्या आहेत. 'गँग्ज ऑफ वासेपूर'मधील नगमा खातून, 'फुकरे'मधील भोली पंजाबन, आणि 'सेक्शन ३७५' मधील हीरल मेहता सहीत अनेक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

डॉलिबद्दल बोलताना रिचा म्हणाली, ''प्रत्येक पहिली गोष्ट नेहमी खास असते त्यामुळे डॉली माझ्यासाठी खास आहे.''

चढ्ढाने तिच्या आगामी सिनेमातील फर्स्ट लूक प्रसिध्द झालाय. यात ती अत्यंत वेगळ्या प्रकारची भूमिका साकारत आहे हे फोटो पाहून लक्षात येते.

Intro:Body:

ent news

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.