ETV Bharat / sitara

नुसरत भरूचा ऊसात करतेय 'छोरी'चे शूटिंग

author img

By

Published : Nov 26, 2020, 3:02 PM IST

नुसरत भरूचाने मध्य प्रदेशात 'छोरी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा चित्रपट मराठीत गाजलेल्या 'लपाछपी' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

shooting for 'Chhori'
'छोरी'चे शूटिंग

भोपाळ - बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने मध्य प्रदेशात 'छोरी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे शूटिंग सुरू झाले आहे. शूटिंग सुरू करण्यापूर्वी मुहूर्ताची पूजा करण्यात आली. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह क्रू मेंबर्स उपस्थित होते. चित्रपटाची टीम डिसेंबरपर्यंत मध्य प्रदेशात शूटिंग करेल. त्यानंतर अखेरचे शेड्यूल मुंबईत पार पडणार आहे.

हेही वाचा - अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर रिलीज

शूटिंगच्या लोकेशनमध्ये उसाचे शेत खूप महत्त्वाचे आहे. यासोबतच गाव सुंदर दिसण्यासाठीही सेट लावण्यात आला आहे. हा चित्रपट मराठीत गाजलेल्या 'लपाछपी' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

हेही वाचा - 'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा

'छोरी' हा एक हॉरर चित्रपट आहे. यातून एक सामाजिक संदेशही देण्यात येणार आहे. या चित्रपटात मिता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल यांच्याही भूमिका आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.