ETV Bharat / sitara

'तुझे कितना चाहने लगे', अरिजीत सिंगच्या आवाजातील 'कबीर सिंग'चं नवं गाणं प्रदर्शित

तुझे कितना चाहने लगे हम, असं या गाण्याचं शीर्षक आहे. अरिजीत सिंगच्या आवाजातील या गाण्याच्या प्रेक्षकही नक्कीच प्रेमात पडतील, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अरिजीत सिंगच्या आवाजातील 'कबीर सिंग'चं नवं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : May 31, 2019, 5:20 PM IST

मुंबई - कबीर सिंग आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. चित्रपटाच्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. यानंतर आता चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

तुझे कितना चाहने लगे हम, असं या गाण्याचं शीर्षक आहे. अरिजीत सिंगच्या आवाजातील या गाण्याच्या प्रेक्षकही नक्कीच प्रेमात पडतील, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. २ मिनिटं ४३ सेकंदाच्या या गाण्यात शाहिदचा वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळतो.

अरिजीत सिंगच्या आवाजातील 'कबीर सिंग'चं नवं गाणं प्रदर्शित

याआधी चित्रपटातील बेख्याली हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्यालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान संदीप वंगा रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेला 'कबीर सिंग' चित्रपट दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.