ETV Bharat / sitara

मिथुन चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या प्रचारात व्यग्र असलेले ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर होम क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत.

Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्ती
author img

By

Published : Apr 27, 2021, 10:35 PM IST

कोलकाता - ज्येष्ठ अभिनेता आणि अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले मिथुन चक्रवर्ती यांचे कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मिथुनदा आघाडीवर होते.

मिथुन चक्रवर्ती यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते आवश्यक काळजी घेत आहेत.

अलिकडेच मिथून चक्रवर्ती यांनी मालदा जिल्ह्यातील बैष्णबनगर विधानसभा मतदारसंघात ५०० हून अधिक लोकांची रॅली काढली होती. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार रकुल प्रीत सिंह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.