ETV Bharat / sitara

मिशन मंगल ठरला द्विशतक करणारा अक्षयचा पहिलाच सिनेमा - स्वातंत्र्य दिन

भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित असलेला मिशन मंगल स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतर चौथ्या आठवड्यातही हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे.

मिशन मंगलची द्विशतककडे वाटचाल
author img

By

Published : Sep 9, 2019, 6:10 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या यशाच्या शिखरावर आहे. अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असतानाच त्याच्या मिशन मंगल सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. या सिनेमातून अक्षयनं आपला स्वतःचाच एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.

भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित असलेला मिशन मंगल स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतर चौथ्या आठवड्यातही हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे. सिनेमानं आतापर्यंत १९७. ३७ कोटींची कमाई केली आहे.

  • #MissionMangal inches closer to ₹ 200 cr mark... Will be #AkshayKumar’s first double century... [Week 4] Fri 73 lakhs, Sat 1.40 cr, Sun 2.10 cr. Total: ₹ 197.37 cr. India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) September 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सिनेमा २०० कोटींच्या आकड्याकडे वाटचाल करत असून पुढील २ दिवसात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर द्विशतक होईल. यासोबतच हा चित्रपट अक्षयच्या फिल्मी करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अक्षयच्या एकाही सिनेमानं याआधी २०० कोटींचा गल्ला गाठलेला नाही.

Intro:Body:

नवी दिल्ली - ऑस्ट्रिेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कने नुकतीच एक शस्त्रक्रिया केली आहे. क्लार्कला त्वचेचा कर्करोग असून त्याने ही शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.